पोलिस अधिकारी अशोक इंदलकर यांच्या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे दिल्लीत प्रकाशन!

नवी दिल्लीः मा. अपर पोलीस अधिक्षक अशोक इंदलकर यांनी अनुवाद केलेल्या ‘सीबीआयच्या अंतरंगात’ या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जेष्ठ पत्रकार आणि एबीपी माझा चॅनेलचे राजीव खांडेकर व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

सीबीआयचे माजी संचालक जोगिंदर सिंग यांच्या गाजलेल्या ‘ईन साईड सिबीआय’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा अशोक इंदलकर यांनी ‘सीबीआयच्या अंतरंगात’ या पुस्तकात अनुवाद केला आहे. संबंधित पुस्तकाला मोठा प्रतिसाद मिळत असून, दिल्ली येथील ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशन करण्यात आले. श्री. इंदलकर हे पुस्तकाचे मानधन अनाथ मुलांच्या संस्थेला देत आहेत.

पोलिस अधिकारी अशोक इंदलकर यांची विविध विषयांवरील चार पुस्तके प्रकाशित झाली असून, एका पु्स्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या कॉन्टीनेंटल प्रकाशीत ‘युआर अंडर अॅरेस्ट या पुस्तकास प्रेरणा फाऊन्डेशनचा पुरस्कार मिळाला आहे. शिवाय, विविध वृत्तपत्रे, वेबसाईट, नियतकालिकमधून त्यांचे लेख प्रसिद्ध होत असतात. सायबर क्राईम हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. विविध गुन्हे त्यांनी उघड केले असून त्यांना पोलिस खात्याची १२५ हून अधिक बक्षीसे ५० हून अधिक प्रशस्तीपत्रके मिळाली आहेत. प्रसिद्ध लेखक अशोक इंदलकर यांनी लिहीलेल्या ‘जेनिफर ऍण्ड दि बीस्ट’ या इंग्रजी पुस्तकाचे माजी पोलिस अधिकारी अशोक धिवरे यांच्या हस्ते प्रकाशन झाले आहे.

दरम्यान, अशोक इंदलकर 1992-93 बॅचचे अधिकारी आहेत. पोलिस उपनिरीक्षक म्हणून ते पोलिस दलात रुजू झाले होते. मुंबई पुणे, कोल्हापूर नागपूर, अमरावती या ठिकाणी त्यांनी काम पाहिले आहे. पोलिस खात्यात अत्यंत प्रभावी व धाडशी कामगीरी करणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. पुरस्कार प्राप्त कादंबऱ्या लिहणारे साहित्यीक, लेखक अशी त्यांची ओळख आहे. शिवाय, विविध वृत्तपत्रे, वेबसाईट, नियतकालिकमधून त्यांचे लेख प्रसिद्ध होत असतात. सायबर क्राईम हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.

भगवान महादेवाने राक्षस त्रिपुराचा केलेला वध हा एक प्रकारचा एन्काऊंटरचः अशोक इंदलकर

पोलिस अधिकारी अशोक इंदलकर यांच्या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन!

अशोक इंदलकर यांची अपर पोलिस अधिक्षकपदी नियुक्ती!

पोलिस अधिकारी अशोक इंदलकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन…

भैय्युजी महाराज आणि रांजणगावचा हल्ला: अशोक इंदलकर

आंतरराष्ट्रीय गुन्हेगार चार्लस शोभराज आणि पोलिस अधिकारी मधुकर झेंडे: अशोक इंदलकर

अशोक इंदलकरः लेखक आणि इतिहासाची आवड असणारा अधिकारी!

इतिहास पोलीस दल निर्मितीचा… (अशोक इंदलकर)

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!