भगवान महादेवाने राक्षस त्रिपुराचा केलेला वध हा एक प्रकारचा एन्काऊंटरचः अशोक इंदलकर

पुणेः त्रिपुरा पोर्णिमेच्या दिवशी भगवान महादेवाने दुष्ट राक्षस त्रिपुरा सुर याचा वध केला होता अशी आख्याईका असून, हा एक एन्काऊंटरचाच प्रकार आहे, असे अपर पोलिस अधिक्षक (नि) अशोक इंदलकर यांनी ‘एन्काऊन्टर’ या विषयावर बोलताना सांगितले.

रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हरसिटी यांनी त्रिपुरा पोर्णिमेच्या दिवशी (ता. १५) ‘पोलीस एन्काउन्टर- दुर्मिळ माहिती व थरारक अनुभव कथन’ या विषयावर अशोक इंदलकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. एन्काऊन्टरची सुरूवात कशी झाली? कोणत्या परिस्थितीत झाली? कोणी व कशी केली? याबाबतची रंजक व ऐतिहासिक माहिती श्री. इंदलकर यांनी उपस्थितांना दिली.

श्री. इंदलकर म्हणाले, ‘खून, बलात्कार, अपहरण सारखे अनेक गंभीर गुन्हे करून पुराव्या अभावी निर्दोष सुटून समाजात दहशत माजवनाऱ्या अट्टल गुन्हेगारांचा एन्काऊंटर करून पोलीस समाज भयमुक्त करतात हे एक प्रकारचे दैवी कामच असते. हेच काम पुर्वी देवदेवतांनी आणि इतिहास पुरुषांनी केले आहे. स्वराज्याचा हाडवैरी अफजलखान या राक्षसाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी कोथळा काढून मारला तो सुध्दा एन्काऊंटरचा प्रकार होता. हे खूप धाडशी कर्तव्य आहे आणि पोलीसांना तसेच सेनादलाला तसे विशिष्ट परिस्थितीत कायद्याने अधिकार बहाल केले आहेत. परंतु, काही आधिकाऱ्यांनी या अधिकाराचा दुरुपयोग केला आणि एन्काऊंटर ला बदनाम करुन संशयाच्या भोवऱ्यात उभे केले आहे.’

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा हस्तक मन्या सुर्वे या भारतातीत पाहिल्या एन्काऊंटर पासून, भाजपचे नेते नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी यांची हत्या करायला निघालेल्या दहशवाद्यांसोबत इशरत जहाँ एन्काऊंटर, दिल्लीचे बटाला हाऊस एन्काऊंटर, मुंबईतील लखनभैया हत्या प्रकरण अशा काही निवडक केसेस बद्दल अतीशय रोचक माहिती त्यांनी दृक श्राव्य माध्यमाद्वारे सादर केली. श्री. इंदलकर यांनी एन्काऊंटरबाबत आपले अनुभवही सांगतानाच उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. ‘एन्काऊंटर’बाबत सर्वसामान्य नागरिकांच्या मनात असलेल्या प्रश्नांची माहिती मिळाल्याने उपस्थितांनी आभार मानले. या प्रसंगी रोटरीचे प्रेसिंडेंट डॉ. शंतनु देशपांडे, सेक्रेटरी अमृता कुलकर्णी, सौ. गुप्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

पोलिस अधिकारी अशोक इंदलकर यांच्या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन!

अशोक इंदलकर यांची अपर पोलिस अधिक्षकपदी नियुक्ती!

पोलिस अधिकारी अशोक इंदलकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन…

भैय्युजी महाराज आणि रांजणगावचा हल्ला: अशोक इंदलकर

आंतरराष्ट्रीय गुन्हेगार चार्लस शोभराज आणि पोलिस अधिकारी मधुकर झेंडे: अशोक इंदलकर

अशोक इंदलकरः लेखक आणि इतिहासाची आवड असणारा अधिकारी!

इतिहास पोलीस दल निर्मितीचा… (अशोक इंदलकर)

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!