भैय्युजी महाराज आणि रांजणगावचा हल्ला: अशोक इंदलकर
पुण्यापासून अहमदनगर रोडवर ५०-६० किलोमीटरवर रांजणगाव गणपती हे अष्टविनायक गणेशापैकी एक मंदिर आहे. रस्त्याच्या दक्षिण बाजूला हे मंदिर असून रस्त्याच्या उत्तरेकडे खूप मोठी औद्योगिक वसाहत आहे. नॅशनल, मल्टिनॅशनल अशा २०० ते २५० लहान-मोठ्या कंपन्या एमआयडीसीमध्ये आहेत. संध्याकाळी सहाची शिफ्ट सुटल्यानंतर शेकडो कामगारांना घेऊन बसेस पुणे शहराकडे जायला रोडवर तुटून पडतात. रोड छोटे तर, त्यावर संध्याकाळी […]
अधिक वाचा...आंतरराष्ट्रीय गुन्हेगार चार्लस शोभराज आणि पोलिस अधिकारी मधुकर झेंडे: अशोक इंदलकर
पुणे शहरातील स्वारगेट पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि लेखक अशोक इंदलकर यांनी माजी पोलिस अधिकारी मधुकर झेंडे यांच्यावर लेख लिहीला आहे. मधुकर झेंडे यांनी आंतरराष्ट्रीय गुन्हेगार चार्लस शोभराज याला कसे पकडले? सविस्तर लेखामध्ये लिहिले आहे…. गाणसम्राज्ञी कै. लतादिदी यांचा मुंबईतील पेडर रोड या अलीशान भागात फ्लॅट आहे. मंगेशकर कुटुंबीय तेथेच ‘प्रभुकुंज ‘ इमारतीत राहायला […]
अधिक वाचा...‘त्या’ माऊलीकडे पाहून मला खूप वाईट वाटले…
लॉककडाऊनमधे कोणीही विनाकारण फिरु नये म्हणून खूप मोठा स्टाफ , पोलिसांचा लवाजमा घेऊन आम्ही चौकात डोळ्यात तेल घालून बंदोबस्त करत होतो.विनाकारण फिरनाऱ्या कार, मोटारसायकल, टपोरी मुले यांच्यावर कारवाईचा धडाका चालू होता.. हाताखालील स्टाफ जोशात काम करत होता.. आपल्याकडे आहे अधिकार म्हणून काही आगाऊ पोलिसांनी कुणाला नाहक त्रास देऊ नये याचीही दक्षता घेत होतोच.. तेवढयात लपत […]
अधिक वाचा...अशोक इंदलकरः लेखक आणि इतिहासाची आवड असणारा अधिकारी!
पुणे: ईश्वरी प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आणि www.policekaka.comने तयार केलेल्या पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखती घेण्यात आल्या आहेत. खडतर परिस्थितीतून अनेकजण यशस्वी झाले आहेत. मुलाखत घेत असताना अनेकांना अश्रू अनावर होत होते. पोलिस दलात येत असलेल्या अथवा MPSC, UPSC चा अभ्यास करणाऱयासाठी हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी आहे. पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखतींबरोबरच डॉक्टरांचेही आरोग्याविषयी लेख आहेत. थोडक्यात, विशेषांकामध्ये […]
अधिक वाचा...पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?
पोलिस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी म्हणजे काय असते, हे अनेकांना माहित नसते. कोठडीची वेळ कोणावर येऊ नये. पण, याबाबतची माहिती असणे जरूरीचे आहे. भारतात असे अनेक कायदे आहेत जे सर्वसामान्यांना माहिती नसतात, परंतु ते अस्तित्वात आहेत. तसेच अनेक कायदेशीर कार्यवाही अशा आहेत ज्यांचा सर्वसामान्यांना उलगडा होतोच असे नाही. कोणताही माणूस कायद्याची माहिती नव्हती, असे सांगून […]
अधिक वाचा...इतिहास पोलीस दल निर्मितीचा… (अशोक इंदलकर)
‘पोलीस’ हा शब्द उच्चारताच आपल्या नजरेसमोर उभा राहतो एका विशिष्ट वर्दीतील सरकारी अंमलदार! काही खास अधिकार असलेला, कायद्याची अंमलबजावणी करणारा, अरेरावी करणारा, उद्धट वाटणारा व समाजामधील लोकांची फारशी सहानुभूती नसलेला हा सरकारी अंमलदार ‘पोलीस’ म्हणून ओळखला जातो. सर्वसाधारणपणे जगभर पोलीस या शब्दाची खास ओळख (स्पेशल आयडेंटीटी) आहे. महसूल खाते, टेलिफोन खाते, विक्रीकर खाते किंवा इतर […]
अधिक वाचा...