नवविवाहीत पत्नीला माहेरी सोडून आला अन् घेतला मोठा निर्णय…
कोल्हापूर : अवघ्या तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेला युवक पत्नीला माहेरी सोडून आला आणि राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कागलमध्ये घडली आहे. रोहित शंकर मोरे (वय 26) असे त्याचे नाव आहे. रोहितच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पण, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. गवंडी काम करणाऱ्या रोहितचे 3 महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. त्याच्या वडिलांचे वडिलांचे […]
अधिक वाचा...पुणे हादरले! अल्पवयीन मुलीचा घरात घुसून विनयभंग अन् आत्महत्या…
पुणे : एकतर्फी प्रेमातून एक रिक्षाचालक घराजवळ राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला त्रास देत होता. मुलीच्या घरात शिरून त्याने तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याने १५ वर्षीय मुलीने घरातच ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्याची केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमनाथ उर्फ कोल्ह्या संजय राखपसरे (२२, रा. रा. मोझे आळी, लोहगाव) असे आरोपी रिक्षाचालकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात मुलीच्या आईने […]
अधिक वाचा...विवाहित महिलेने त्रासाला कंटाळून घेतला जगाचा निरोप…
रायगड : एका विवाहित महिलेला होत असलेली सततची मारहाण आणि हुंड्याच्या मागणीला कंटाळून तिने आत्महत्या केल्यीच धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. प्रणाली विनायक ठाकूर असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी वडखळ पोलिस ठाण्यात मृत प्रणाली विनायक ठाकूर यांच्या भावाने फिर्याद दिली आहे. फिर्यादींनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणाली […]
अधिक वाचा...कोपर्डी हत्याप्रकरणातील आरोपीची येरवडा कारागृहात आत्महत्या…
पुणे : महाराष्ट्राला हादरवणाऱ्या कोपर्डी हत्याप्रकरणातील आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे याने येरवडा कारागृहात आज (रविवार) पहाटेच्या सुमारास स्वत:च्या कपड्यानी गळफास घेत आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच अधिकारी पोहचले आहे. आरोपीचा मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात आला असून तिथे त्याचे शवविच्छेदन करण्यात येईल. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. कोपर्डीतील हत्या प्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदे […]
अधिक वाचा...प्रेमी युगुलाने आत्महत्येसाठी निवडली हॉटेलमधील रूम नंबर 305ची खोली…
छत्रपती संभाजीनगर : शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये प्रेमी युगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश सुरेश राऊत आणि दिपाली अशोक मरकड (दोघेही रा. बिडकीन) असे प्रेमीयुगूलाची नावे आहेत. शहरातील पंचवटी हॉटेलमध्ये दोघे थांबले होते. रूम नंबर 305 मध्ये दोघांनी गळफास घेऊन आयुष्य संपवले. […]
अधिक वाचा...शिक्षकाने ब्लॅकमेल करत असल्याचे स्टेटस ठेवून केली आत्महत्या…
बीड: एका शिक्षकाने मोबाईलवर काही जण ब्लॅकमेल करत असल्याचे स्टेटस ठेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अंकुश पवार (वय 33) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. अंथरवणपिंप्री तांडा येथील खाजगी संस्थेत ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. अंकुश पवार यांनी बुधवारी (ता. 6 ) सकाळी आपल्या मोबाईलवर काही जण धमकी देत असल्याचे स्टेटस ठेवून आत्महत्या […]
अधिक वाचा...युवतीने कमी उंचीमुळे घेतला जगाचा निरोप…
औरंगाबाद : एका युवतीने कमी उंची असल्याच्या तणावातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. 4) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास उघडकीस आला आहे. अर्चना विजयकुमार यादव (वय 23) असे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यादव (मूळ रा. उत्तर प्रदेश) कुटुंब 20 वर्षांपासून औरंगाबाद शहरातील साताऱ्यात वास्तव्यास आहेत. अर्चनाचे वडील विजयकुमार यांचा फरशीचा व्यवसाय […]
अधिक वाचा...इंटरशिप करत असलेल्या डॉक्टरने घेतला जगाचा निरोप…
गोंदिया : शासकीय महाविद्यालयातील शिकावू डॉक्टर भूषण विशाल वाढोणकर (वय २४) याने वस्तीगृहातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. गोंदिया जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये इंटरशिप करत असलेला भूषण विशाल वाढोणकर (वय 24 वर्ष, रेल्वे चांदूर अमरावती जिल्हा येथे राहणारा) हा विद्यार्थी गोंदिया येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या […]
अधिक वाचा...मला माझीच लाज वाटते; गुड बाय साकिब; माझं तुझ्यावर प्रेम आहे…
लखनौ (उत्तर प्रदेश): गाझियाबादमध्ये युवकासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या पिंकी गुप्ता या युवतीचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. युवतीच्या कुटुंबीयांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे. पोलिस ठाण्यासमोर मृतदेह ठेवत कुटुंबीयांनी आंदोलन केले. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतले आहे. पिंकी गुप्ता ही एका जिममध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. तिथेच साकिब या युवकासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले […]
अधिक वाचा...बस किस्मतने साथ नही दिया साहब, वरना दिल तो हमारा भी पागल था…
बीड: गेवराई तालुक्यातील कोपरा गावातील एका युवकाने धमक्या व खोट्या तक्रारीला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रामेश्वर महादेव डरपे असे मृत युवकाचे नाव आहे. आत्महत्या करण्याअगोदर त्याने सोशल मीडियावर स्टेटस ठेवले होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ‘बस किस्मतने साथ नही दिया साहब, वरना दिल तो हमारा भी पागल था. […]
अधिक वाचा...
