शेतकरी पती-पत्नीने झाडाला गळफास घेऊन संपवले जीवन…
छत्रपती संभाजीनगर : राजंणगाव खुरी येथील शेतकरी दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. राजू दामोधर खंडागळे (वय 28) तर पत्नी अर्चना राजू खंडागळे (वय 23) अशी दोघांची नावे आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. पती-पत्नी शुक्रवारी (ता. २८) सकाळी शेतात गेले होते. सायंकाळी अंधार पडला तरी घरी न आल्याने कुटुंबातील सदस्य त्यांना शोधत शेतात गेल्यावर […]
अधिक वाचा...फर्ग्युसन महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या…
पुणे: फर्ग्युसन महाविद्यालयात बी. एस्सी.च्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी (ता. 27) रात्री ही घटना घडली असून चतु:शृंगी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. ओम कापडणे (वय 20) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. वडारवाडी येथील विष्णू कुंज वसतिगृहात ओमने गुरुवारी रात्री गळफास घेतला. याबाबतची […]
अधिक वाचा...पुणे शहरात पोलिस अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची हत्या करत संपवलं जीवन…
पुणे: अमरावती पोलिस दलातील सहाय्यक पोलिस आयुक्त भारत गायकवाड यांनी पत्नी आणि पुतण्याची गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस आयुक्त भारत गायकवाड, पत्नी मोनी गायकवाड (वय 44), पुतण्या दीपक गायकवाड (वय 35) अशी मृतांची नावे आहेत. भारत […]
अधिक वाचा...पुणे शहरातील पोलिसकाकाची आत्महत्या; चिठ्ठीमध्ये लिहीले की…
पुणे : पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या पोलिस शिपायाने घराच्या टेरेसवरील झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वैभव दिलीप शिंदे (वय २९, रा. खेरे कॉलनी, लोहगाव) असे या पोलिस शिपायाचे नाव आहे. वैभव शिंदे यांच्या मागे आई, पत्नी कांचन, भाऊ विजय आणि चार वर्षाचा मुलगा आहे. वैभव शिंदे हे […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! मुलीने बेडरूमधील दृष्य पाहून फोडला हंबरडा…
नागपूर : प्रेमविवाह केलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात हातोड्याने वार करून तिची निर्घृणपणे हत्या केली आणि त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येथे घडली आहे. सोनिया मंडले (वय 38) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे तर राजेश मंडले (वय 45 वर्षे, मॉयल कॉलनी, छावणी) असे आरोपी पतीचे नाव आहे. आरोपी राजेश मंडले हा […]
अधिक वाचा...
