पुणे जिल्ह्यातील कॉलेजमधील पाच विद्यार्थ्यांनी मारली दांडी अन् बेतले जीवावर…

पुणे : पुणे जिल्ह्यातील एम.एस कॉलेजमधील 5 विद्यार्थ्यांनी कॉलेजला सुट्टी दांडी मारून मावळातील कासारसाई धरणावर जाण्याचा बेत आखला. एकाचा धरणातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सारंग रामचंद्र डोळसे (वय १७, रा. थेरगाव) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! थेरगाव येथील एम एस ज्युनियर कॉलेजचे […]

अधिक वाचा...

एकतर्फी प्रेमातून नगरसेवकाच्या मुलीची कॉलेजमध्ये हत्या…

बंगळूरू (कर्नाटक): एकतर्फी प्रेमातून एका युवतीची (वय २४) कॉलेजमध्येच हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काँग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरमेठ यांची मुलगी नेहा हिची हत्या फय्याझ या तिच्या कॉलेजातील युवकाने केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. नेहा हिरमेठ हिच्या हत्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. बी. व्ही. भूमारेड्डी इंजीनिअरिंग आणि तंत्रज्ञान कॉलेजमध्ये ही हत्या […]

अधिक वाचा...

सांगली हादरली! एकाच कॉलेजमधील येथील विद्यार्थी, विद्यार्थिनीची आत्महत्या…

सांगली : बामणोली येथील विद्यार्थिनीच्या आत्महत्यानंतर त्याच महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. सांगलीच्या कुपवाड हद्दीतील झिल इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पालकांच्या समोरच उडी घेऊन आत्महत्या केल्याचा खळबजानक प्रकार मंगळवारी सायंकाळी घडला होता. यानंतर प्रथमेश पाटील (वय १७, […]

अधिक वाचा...

वादग्रस्त वक्तव्य! पुणे शहरातील कॉलेजचा प्राध्यापक निलंबित; गुन्हा दाखल…

पुणे (संदीप कद्रे): सिंबायोसिस कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिकवत असताना हिंदू देवतांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्राध्यापकाला सिंबायोसिस कॉलेजने निलंबीत केले आहे. अशोक ढोले असे या प्राध्यापकाचे नाव आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर काही संतप्त नागरिकांनी प्राध्यापकाला गाठून डेक्कन पोलिस ठाण्यात नेले होते. पुण्यातील प्रसिद्ध कॉलेज असलेल्या सिंबायोसिस कॉलेजमध्ये हा प्रकार घडला आहे. हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माच्या देवदेवतांचे […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!