
प्रसिद्ध अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लिल चॅट व्हायरल, विवस्त्र व्हिडीओ कॉल…
मुंबईः प्रसिद्ध अभिनेत्री ज्योती सक्सेना हिच्या व्हायरल झालेल्या इन्स्टाग्राम चॅटनं सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. अभिनेत्रीचे एका विद्यार्थ्यासोबतचे काही चॅट्स व्हायरल झाले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री ज्योती सक्सेना आणि एका विद्यार्थ्यासोबत कथितरित्या अश्लील संवाद साधलेला. या स्क्रीनशॉर्ट्समध्ये हे दाखवण्यात आलंय की, न्यूड व्हिडीओ कॉलच्या बदल्यात पैशांची मागणी करण्यात आली होती. चॅट्समध्ये सुरुवातीला 20 हजार रुपयांची मागणी करण्यात आलेली, पण जेव्हा समोरच्या व्यक्तीनं स्वतः एक विद्यार्थी असल्याचं सांगितले, त्यावेळी कथितरित्या ही रक्कम कमी करण्यात आली आणि 8 हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे. हे स्क्रीनशॉर्ट्स समोर येताच नेटिझन्सनी अभिनेत्रीला ट्रोल करायला सुरुवात केली.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
कथित अश्लील स्क्रिनशॉर्ट्स व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्री ज्योती सक्सेना हिने मौन सोडलं आणि फेसबुकवर अधिकृत निवेदन जारी केले आहे. त्यांनी हे सर्व चॅट्स पूर्णपणे खोटे असल्याचे सांगितले. दोन महिन्यांपासून इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याचेही तिनं सांगितले. तसेच, कोणीतरी तिच्या फोटोंचा गैरवापर करुन तिची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे, असंही तिने म्हटले आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून योग्य ती अॅक्शन घेण्यात येणार असून कारवाई केली जाईल, असा इशाराही ज्योती सक्सेनाने पोस्टमधून दिला आहे. दरम्यान, अभिनेत्री ज्योती सक्सेना 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लाची’ या चित्रपटामधील भूमिकेमुळे प्रकाशझोतात आली होती. आता ही अभिनेत्री सायबर फसवणुकीची बळी ठरली आहे. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
प्रसिद्ध अभिनेत्रीला गँगस्टरकडून 10 कोटी रुपयांच्या खंडणीची धमकी…
अभिनेता कमाल आर खान याला ओशिवरा पोलिसांनी केली अटक…
प्रसिद्ध अभिनेत्रीने मालिकेतील पात्राप्रमाणेच उचललं मोठं पाऊल…
Video: अभिनेत्री काजोल सोबत दुर्गा पूजेदरम्यान नको ते घडलं…
उल्लूची अभिनेत्री चालवायची सेक्स रॅकेट; पोलिसांनी पकडले रंगेहात…

