कोंढवा पोलिसांच्या सापळ्यात अडकला पाहिजे असलेला आरोपी…

पुणे (संदीप कद्रे): एक वर्षांपासून पाहिजे असलेला आरोपी कोंढवा पोलिसांच्या सापळ्यात अडकला आहे. सोमनाथ लक्ष्मण पवार असे आरोपीचे नाव असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

कोंढवा पोलिस स्टेशन गु र न 639/2022 कलम 326,324,323,143,146,147,149,504,506,427 मपोका 37(1), सह 135, आर्म ॲक्ट 4 (25) प्रमाणे गुन्हा दाखल केला गेला आहे. वरिष्ठांचे आदेशाने सदर गुन्ह्यातील पहिजे आरोपींचा शोध घेत असता पोलिस अम शशांक खाडे, पो हवा अमोल हिरवे यांना त्यांचे बातमी दारा मार्फत माहिती मिळाली की सदर आरोपी गोकुळ नगर चौक येथे येणार असेल बाबत माहिती मिळाल्याने तेथे जाऊन आरोपी 1) सोमनाथ लक्ष्मण पवार (वय 26 वर्ष रा गोकुळ नगर कोंढवा पुणे) यास ताब्यात घेऊन त्यास विचारणा केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. सदर आरोपी हा एक वर्षापासून पोलिसांना पाहिजे होता.

सदर कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, संदीप कर्णिक पोलिस सह आयुक्त, रंजन कुमार शर्मा अप्पर पोलिस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, विक्रांत देशमुख पोलिस उप आयुक्त,परिमंडळ 5, शाहूराजे साळवे सहा पोलिस आयुक्त वानवडी विभाग पुणे, संतोष सोनवणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोंढवा पोलिस स्टेशन, संदीप भोसले, पोलिस निरीक्षक गुन्हे, संजय मोगले पोलिस निरीक्षक गुन्हे यांचे मार्गदर्शना खाली स पो नी लेखाजी शिंदे, स पो नी दिनेश पाटील, पो हवा अमोल हिरवे, पो हवा वंजारी,पो अम रत्नपारखी, पो अम रासगे, पो अम मरगळे,पो अम भोसले, पो अम पाटील,पो अम गरुड,पो अम मोरे, पो अम थोरात, पो अम शशांक खाडे कोंढवा पोलिस स्टेशन यांनी केली आहे.

कोंढवा पोलिसांनी आरोपीकडून चोरीची चारचाकी, दुचाकी, मोबाईल केले जप्त…

कोंढवा पोलिसांनी 2 तासांत हत्यारासह आरोपींना केले जेरबंद…

एम. एम. गँगचा म्होरक्याला कोंढवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

गर्लफ्रेंन्डला इंप्रेस करण्यासाठी चोरले तब्बल १५ मोबाईल अन्…

पुण्यात ‘एनआयए’कडून आणखी एका दहशतवाद्याला अटक…

पुणे शहरात युवकाचा तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!