पुणे शहरातील नवले पुलावर टायरची जाळपोळ; वाहतूक अडवली…

पुणे : पुणे शहरातील मुंबई-बंगळूर मार्गावरील नवले पुलाजवळ आज (मंगळवार) आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी टायर जाळल्यामुळे बाह्यमार्गावरील बाह्यवळण मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या घटनेची माहिती मिळतात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी गाव घेतली. मराठा आदोलकांनी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील नवले पुलाजवळ टायरची जाळपोळ करण्यात आल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक मराठा कार्यकर्ते रस्त्यावर […]

अधिक वाचा...

ड्रग माफिया ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात…

मुंबई : ड्रग्ज माफिया ललित पाटील याचा ताबा अखेर पुणे पोलिसांना मिळाला असून, पुणे पोलिस लवकरच ललित पाटील याला ताब्यात घेणार आहेत. न्यायालयाने पुणे पोलिसांना परवानगी दिली. ललित पाटील, शिवाजी शिंदे आणि चौधरी नावाच्या आरोपीचा ताबा पुणे पोलिसांना मिळाला आहे. आर्थर रोड जेलमधून पुणे पोलिसांनी ललित पाटीलला ताब्यात घेण्यात आले आहे. निवृत्त पोलिसांना लेखक होण्याची […]

अधिक वाचा...

पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत ३१ किलो गांजाचा मोठा साठा जप्त…

पुणे (सुनिल सांबारे): पोलिस आयुक्तालय पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत ३१ किलो गांजाचा मोठा साठा रंगेहाथ पकडून दोन जणांना जेरबंद करण्यात हिंजवडी पोलिसांना यश आले आहे. पोलिस आयुक्तालय पिंपरी चिंचवड हददीत चालणारे अवैध धंदे विरुध्द कारवाई करुन अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याबाबात पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त यांनी आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने हिंजवडी पोलिस स्टेशन कडील अवैध धंदे विरोधी […]

अधिक वाचा...

पुणे शहरात गोळीबार करून खून करणाऱ्या तिघांना युनिट १ने घेतले ताब्यात…

पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात खुनासारख्या गंभीर गुन्हयातील ०३ आरोपींना १२ तासामध्ये युनिट १ गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. श्रीकृष्ण हाईटस घोरपडी पेठ येथे ३०/१०/२०२३ रोजी अनिल रामदेव साहु (वय ३५) यास दोन अनोळखी व्यक्तींनी बंदुकीतुन गोळ्या घालून जीवे ठार मारले होते. सदर बाबत अनिल साहु याचा भाऊ धुरणकुमार साहु […]

अधिक वाचा...

डेटींग ऍपद्वारे ग्राहकांना आकर्षीत करणारी जोडी सामाजिक सुरक्षा विभागाच्या ताब्यात…

पुणे (संदीप कद्रे): सीकींग ऍडव्हेंचर या डेटींग ऍपद्वारे ग्राहकांना आकर्षीत करून त्यांना लुटमार करून जबरी चोरी करणारे परप्रांतीय एक महिला व एक पुरूष असे दोन आरोपींना सामाजिक सुरक्षा विभागाने ताब्यात घेतले आहे. पुणे शहरातील, महाराष्ट्र राज्यातील व इतर राज्यातील लोकांना सीकींग ऍडव्हेंचर या डेटींग ऍपद्वारे आकर्षीत करून व चॅटींग करून त्यांना मोबाईलवर मुलीचे फोटो पाठवून […]

अधिक वाचा...

पुणे शहरात लहानपणापासूनच्या भांडणातून गोळीबार; एकाचा मृत्यू…

पुणे: पुणे शहरातील धायरी येथे दोघा अल्पवयीन मुलांकडून युवकाचा गोळ्या झाडून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. ३०) सायंकाळी घडली. याप्रकरणी 16 आणि 17 वर्षाच्या दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. ओंकार तानाजी लोहकरे (वय 19, रा.रायकर मळा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही मुले एकाच परिसरात रहातात. त्यांची […]

अधिक वाचा...

पुणे शहरात महागड्या सायकली चोरणाऱ्या सुशिक्षीत बंटी-बबलीस अटक…

पुणे (संदीप कद्रे): सिंहगड रोड पोलिसांनी महागड्या सायकली चोरी करणाऱ्या सुशिक्षीत दांम्पत्यास अटक केली आहे. नामांकित कंपनीच्या महागड्या १४ सायकली हस्तगत करण्यात आल्या असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. ०६/०८/२०२३ रोजी सायंकाळी ०६/०० वा.मंदार अपा.फ्लॅट नं ०८ आनंदनगर, अभिनव चिल्ड्रेन स्कुल समोर, सिंहगड रोड, पुणे येथील पार्किंगमधून स्नेल फिफ्टर कंपनीची सायकल अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची […]

अधिक वाचा...

युवतीशी चॅटींग आणि गोड बोलण्याला भुलला युवक अन् पुढे…

पुणे: एका डेटिंग साईटवर अनोळखी मुलीशी चॅटिंग करणे एका 36 वर्षीय व्यक्तीला महागात पडले आहे. मुलीने गोड बोलून या व्यक्तीला एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले आणि त्यानंतर त्याचे 90000 रुपये लुबाडल्याची घटना सिंहगड रोड पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. एक युवती आणि एका पुरुषाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवृत्त पोलिसांना लेखक होण्याची सुवर्णसंधी! एका डेटिंग […]

अधिक वाचा...

पुणे शहरात एका टाकीतून दुसऱ्या टाकीत गॅस भरताना स्फोट…

पुणे : पुणे शहरातील हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका गॅसच्या टाकीतून दुसऱ्या टाकीमध्ये गॅस भरताना स्फोट झाला. स्फोटामुळे दोन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर मांजरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. आगीची घटना समजताच अग्निशमन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. पोलिस पुढील तपास करत आहेत. बेलेकर वस्ती, […]

अधिक वाचा...

पुणे शहरात मध्यरात्री खुनाचा थरार, घरात घुसून झाडल्या गोळ्या अन्…

पुणे : पुणे शहरातील खडक पोलिस स्टेशनच्या हद्दीत रविवारी (ता. २९) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास गोळी झाडून एकाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनिल साहू असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. निवृत्त पोलिसांना लेखक होण्याची सुवर्णसंधी! अनिल साहू हे घोरपडे पेठेतील सिंहगड गॅरेज चौकात राहत होते. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अनिल साहू हे झोपेत […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!