फर्ग्युसन महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या…
पुणे: फर्ग्युसन महाविद्यालयात बी. एस्सी.च्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी (ता. 27) रात्री ही घटना घडली असून चतु:शृंगी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. ओम कापडणे (वय 20) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. वडारवाडी येथील विष्णू कुंज वसतिगृहात ओमने गुरुवारी रात्री गळफास घेतला. याबाबतची […]
अधिक वाचा...बापरे! आई-बापाने मोबाईल घेण्यासाठी विकले चिमुकल्याला…
कोलकाता : एका जोडप्याने रील बनवण्यासाठी महागडा आयफोन खरेदी करता यावा म्हणून आपले 8 महिन्यांचे बाळ विकल्याची धक्कादायक घटना पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आई-बापाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. काही दिवसांपूर्वी या जोडप्याला दोन वेळचे अन्न मिळत नव्हते आणि अचानक त्यांनी आयफोन विकत घेतल्यानंतर […]
अधिक वाचा...पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींना घेतले ताब्यात…
पुणे (महेश बुलाख): पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांनी ६० ते ७० ठिकाणचे सी.सी.टी.व्ही फुटेजची पाहणी करून लुटमार करणाऱ्या आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. २३/०७/२०२३ रोजी सायंकाळी ०७:४५ वाजण्याचे सुमारास एक मजुर हा डांगे चौकातून पायी घरी जात असताना ताथवडे रोड, डांगे चौका जवळ ०२ बाईक वरून आलेल्या धमकावून व मारहाण करुन तसेच चाकुने […]
अधिक वाचा...मुलींच्या टॉयलेटमध्ये छुपा कॅमेरा नव्हता: खुशबू सुंदर
उडपी (कर्नाटक): उडपीतील पॅरामेडिकल कॉलेजच्या टॉयलेटमध्ये छुपा कॅमेरा बसवून मुलींचे प्रायव्हेट व्हिडीओ चित्रित केल्याची बातमी खोटी आहे, त्यात काहीही तथ्य नसून त्या अफवा आहेत, असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या खुशबू सुंदर यांनी स्पष्ट केले आहे. उडपीच्या पॅरामेडिकल गर्ल्स कॉलेजच्या तीन विद्यार्थीनी आणि प्रशानाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाला राजकीय रंग चढू लागताच […]
अधिक वाचा...पुण्यातील संशयित दहशवादी प्रकरणात आणखी एक ताब्यात; युवती रडारवर…
पुणे: महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) रत्नागिरीतील एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपांवरुन पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी दोन संशयितांना अटक केली होती. त्यानंतर महाराष्ट्र एटीएसने आता रत्नागिरीतील एका व्यक्ती चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. दोन दहशतवाद्यांच्या अटकेनंतर तिसरा आरोपी सुद्धा सापडला आहे. आणखी 6 आरोपी सक्रिय असल्याचे एटीएसच्या तपासात उघड झाले […]
अधिक वाचा...लॉकडाऊनमधील प्रेमसंबंधाचा तिहेरी खुनाने झाला शेवट अन्…
गुवाहाटी (आसाम) : एकाने आपली पत्नी आणि सासू-सासऱ्यांचा खून केला असून, तिहेरी हत्याकांडानंतर नजीबूर रहमान बोरा (वय २५) आणि संघमित्रा घोष (वय २४) यांच्यातील प्रेमसंबंधांचा शेवट झाला. आरोपीने नऊ महिन्यांचं बाळ हातात घेऊन पोलिसांसमोर शरणागती पत्करली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेकॅनिकल इंजिनीअर असलेला नजीबूर आणि संघमित्रा यांची लॉकडाऊनमध्ये जून 2020 मध्ये ओळख झाली होती. दोघांची फेसबुकवर […]
अधिक वाचा...येरवडामधील जेल कर्मचाऱ्याची प्रेमसंबंधातून आत्महत्या; गुन्हा दाखल…
पुणे : लग्न झाल्यानंतर पुन्हा ड्युटीवर हजर राहिल्यानंतर आठ दिवसात स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केलेला जेल कर्मचारी अमोल मुरलीधर माने (वय २८) याच्या मृत्यु मागील कारण समोर आले आहे. प्रेमसंबंधातून त्याने ही आत्महत्या केली असून, येरवडा पोलिसांनी त्याच्या प्रेमिकेसह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पल्लवी दिनकर धुमाळ (रा. जेल वसाहत), दिनकर रंगोबा धुमाळ […]
अधिक वाचा...विमानतळ पोलिसांनी आंतरराज्यीय अट्टल वाहनचोरास केले गजाआड…
पुणे (संदीप कद्रे): विमानतळ पोलिसांनी आंतरराज्यीय अट्टल वाहनचोरास गजाआड केले असून पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. विमानतळ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. विमानतळ पोलिस ठाणेचे हददीत अलीकडील काळामध्ये दुचाकी चोरीच्या घटना वारंवार होत असल्याने पोलिस ठाणेचे प्रभारी अधिकारी विलास सोंडे यांनी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार […]
अधिक वाचा...वर्धा पोलिसांचे पथक लपत छपत गेले अन् १७ जणांना रंगेहाथ पकडले; पाहा नावे…
वर्धा (उमेशसिंग सुर्यवंशी): वर्धा जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेने जुगार अड्ड्यावर छापा टाकला. पोलिसांनी १७ जणांना ताब्यात घेतले असून, मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा यांनी २५/०७/२०२३ रोजी पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली वर्धा उपविभागिय पथकासह परीसरात […]
अधिक वाचा...कंत्राटी पोलिस भरतीबाबत गृहमंत्र्यांनी विधानपरिषदेत सांगितलं की…
मुंबई : महाराष्ट्रातील पोलिस भरती कंत्राटी स्वरुपाची करण्यात येणार वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर विरोधकांनी पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारवर निशाणा साधला. या वादावर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळामध्ये निवेदन दिले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मुंबई पोलिस दलातील 10 हजार शिपायांची पदं रिक्त आहेत. सेवानिवृत्ती, आंतर जिल्हा बदली, दरवर्षी 1500 पोलिस निवृत्त होतात पण 2019,2020,2021 मध्ये […]
अधिक वाचा...
