जावयाने तोडले सासूचे नाक अन् पुढे…

पाटणा (बिहार): जावयाने आपल्या साथीदारांसह सासू, मेव्हणी आणि मेव्हण्याला बेदम मारहाण केली. मारहाणीत सासूचे नाकच तुटले आहे. लोहिया नगर सहायक पोलीस स्टेशन हद्दीतील वॉर्ड क्रमांक 11 मधील ही घटना आहे. या घटनेत जखमी झालेल्या तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. किरण देवी, आदित्य कुमार आणि पायल देवी अशी जखमींची नावे आहेत.

जखमी किरण देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा जावई आणि काही व्यक्ती अचानक घरात घुसले आणि शिवीगाळ व मारहाण करू लागले. मुलीवर सतत अत्याचार होत होते, याला तिच्या मुलीने विरोध केला, म्हणून त्यांनी आम्हाला मारहाण केली. लग्न झाल्यापासून जावई व सासरच्या मंडळीकडून मुलीचा सतत छळ होत आहे.

जावयाने केलेल्या मारहाणीमुळे सासूचे नाक तुटलं आहे. जावई काही ना काही मागणी करत राहतो, जे देण्यास असमर्थ असल्याचे जखमींनी सांगितले. यानंतर ही भयंकर घटना घडली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

बापरे! आई-बापाने मोबाईल घेण्यासाठी विकले चिमुकल्याला…

मुलींच्या टॉयलेटमध्ये छुपा कॅमेरा नव्हता: खुशबू सुंदर

लॉकडाऊनमधील प्रेमसंबंधाचा तिहेरी खुनाने झाला शेवट अन्…

प्रेम! मामीने ठोकली भाच्यासोबत धूम अन् पुढे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!