पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पुणेः www.policekaka.com व www.mahabharat.news च्या बातम्यांसाठी वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. विशेषताः विविध Whatsapp ग्रुपवरून बातम्या शेअर होत आहेत. ‘पोलिसकाका’वरील घडामोडी जाणून घेण्यासाठी फेसबुक, ट्विटरवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा. पोलिसकाका / महाभारतच्या बातम्या वाचण्यासाठी 92721 94933 हा मोबाईल क्रमांक तुमच्या व्हॉट्ऍप ग्रुपवर ऍड केल्यास अथवा, https://chat.whatsapp.com/D1TGh4Cx0ET9lBjZNKdbkV या लिंकवर क्लिक केल्यास बातम्या वाचायला […]
अधिक वाचा...‘पिस्तुल्याभाई’ला पोलिसांनी शिकवला धडा; गुन्हा दाखल…
औरंगाबाद: पिस्तुलासारखे शस्त्र हातात असलेल्या फोटोंची बॅनरबाजी करणाऱ्या कथाकथित पिस्तुल्या भाईला जवाहरनगर पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. पोलिसांनी हे बॅनर काढले असून, या भाईसह त्याला शुभेच्छा देणाऱ्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला. 28 जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली आहे. संतोष ज्ञानेश्वर थोरात (रा. वाघलगाव, ता. फुलंब्री) आणि माया भाई ऊर्फ प्रशांत सासवडे (रा. नवनाथनगर, विजय […]
अधिक वाचा...पुण्यातून कोकणात फिरायला जाताना कार धरणात बुडाली; युवतीसह तिघांचा मृत्यू
पुणे : पुण्यातून कोकणात फिरायला जाताना नीरा देवघर धरणाच्या पाण्यात कार कोसळून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन युवक आणि एका युवतीचा समावेश आहे. एक जण बचावला आहे. पुण्याहून वरंधघाट मार्गे कोकणात जाणाऱ्या मार्गावर ही घटना घडली. अपघातात मृत्यू झालेले सर्वजण पुण्यातील असल्याचे समजते. रावेत येथून चार जण फिरण्यासाठी निघाले होते. तेव्हा भोर […]
अधिक वाचा...भैय्युजी महाराज आणि रांजणगावचा हल्ला: अशोक इंदलकर
पुण्यापासून अहमदनगर रोडवर ५०-६० किलोमीटरवर रांजणगाव गणपती हे अष्टविनायक गणेशापैकी एक मंदिर आहे. रस्त्याच्या दक्षिण बाजूला हे मंदिर असून रस्त्याच्या उत्तरेकडे खूप मोठी औद्योगिक वसाहत आहे. नॅशनल, मल्टिनॅशनल अशा २०० ते २५० लहान-मोठ्या कंपन्या एमआयडीसीमध्ये आहेत. संध्याकाळी सहाची शिफ्ट सुटल्यानंतर शेकडो कामगारांना घेऊन बसेस पुणे शहराकडे जायला रोडवर तुटून पडतात. रोड छोटे तर, त्यावर संध्याकाळी […]
अधिक वाचा...आंतरराष्ट्रीय गुन्हेगार चार्लस शोभराज आणि पोलिस अधिकारी मधुकर झेंडे: अशोक इंदलकर
पुणे शहरातील स्वारगेट पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि लेखक अशोक इंदलकर यांनी माजी पोलिस अधिकारी मधुकर झेंडे यांच्यावर लेख लिहीला आहे. मधुकर झेंडे यांनी आंतरराष्ट्रीय गुन्हेगार चार्लस शोभराज याला कसे पकडले? सविस्तर लेखामध्ये लिहिले आहे…. गाणसम्राज्ञी कै. लतादिदी यांचा मुंबईतील पेडर रोड या अलीशान भागात फ्लॅट आहे. मंगेशकर कुटुंबीय तेथेच ‘प्रभुकुंज ‘ इमारतीत राहायला […]
अधिक वाचा...बुलढाण्यात दोन ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक; सात ठार; पोलिसांची माणुसकीचे दर्शन…
बुलढाणा: मलकापूर शहरातील महामार्ग क्रमांक सहा वर दोन ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, 25 ते 30 जण जखमी झाले आहेत. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही घटना आज (शनिवार) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी नगर उड्डान पुलावर घडली आहे. […]
अधिक वाचा...दत्ता सामंत हत्या प्रकरणी गँगस्टर छोटा राजनची निर्दोष मुक्तता…
मुंबई : कामगार नेते दत्ता सामंत हत्या प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन आणि गँगस्टर छोटा राजनची सर्व आरोपातून मुक्तता करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने हा निकाल दिला आहे. कामगार नेते दत्ता सामंत हत्या प्रकरणाची गेल्या अनेक वर्षांपासून सुनावणी सुरू होती. या प्रकरणी छोटा राजनला निर्दोष ठरवण्यात आले आहे. या खटल्यातील तो एकमेव आरोपी […]
अधिक वाचा...पुणे दहशतवादी प्रकरण : भूलतज्ञ डॉक्टर युवकांना ओढायचा ISISच्या जाळ्यात अन्…
पुणे : इसिसमध्ये तरुणांना भरती करण्याची जबाबदारी असलेल्या डॉक्टरला एनआयएच्या अधिकाऱ्यांनी कोंढवा परिसरातून अटक केली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) ISIS महाराष्ट्र मॉड्यूल प्रकरणात ही कारवाई केली आहे. डॉ. अदनान अली असे या डॉक्टरचे नाव आहे. कोंढवा परिसरात तो भूलतज्ञ होता. युवकांना ISISची माहिती देऊन त्यांना ISISच्या जाळ्यात अडकवण्याचे काम करत होता. इसिसच्या महाराष्ट्र मॅाड्युलमध्ये […]
अधिक वाचा...प्राध्यापकाने विमानात केला डॉक्टर युवतीचा विनयभंग…
नवी दिल्लीः दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानामध्ये एकाने डॉक्टर युवतीचा (वय २४) विनयभंग केल्याची घटना घडली आहे. पीडित युवतीच्या तक्रारीनंतर प्राध्यापक असलेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी प्राध्यापक रोहित श्रीवास्तव (वय 47) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटणा येथे राहणाऱ्या रोहित श्रीवास्तव आणि त्या मुलीची सीट बाजूबाजूला होती. बुधवारी (ता. […]
अधिक वाचा...मुलीला साप चालवल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू…
पेण (रायगड): एका मुलीला साप चालवल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. सारा ठाकूर (वय १२) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. साराच्या मृत्यूनं गावावर शोककळा पसरली आहे. साराच्या मृत्यूला आरोग्य विभाग जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पेण तालुक्यातील जिते गावात राहात असलेल्या सारा ठाकूर या चिमुकलीला मन्यार जातीच्या विषारी सापाने दंश […]
अधिक वाचा...
