पुण्यातील व्यावसायिकाची प्रेम प्रकरणातून गुवाहाटीत हत्या…
गुवाहाटी (आसाम): एका युवतीने तिच्या मित्राच्या साथीने हॉटेलच्या रूममध्ये पुणे शहरातील व्यावसायिकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संदीप कांबळी (वय 42, रा. पुणे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. 4 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली आहे. युवती खून केल्यानंतर तिच्या साथीदारासह कोलकाता येथे पळून जाण्याच्या तयारीत असतानाच आसाम पोलिसांनी तिला व […]
अधिक वाचा...धक्कादायक! चेटकीण समजून जमावानं जिवंत जाळलं…
सोनितपूर (आसाम) : जादूटोण्याच्या संशयावरून चेटकीण समजून सहा जणांच्या टोळक्याने एका महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला करून जिंवत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात चार जणांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. सोनितपूर जिल्ह्यातील बहबरी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. संगीता कपि असे मृत महिलेचे नाव […]
अधिक वाचा...लॉकडाऊनमधील प्रेमसंबंधाचा तिहेरी खुनाने झाला शेवट अन्…
गुवाहाटी (आसाम) : एकाने आपली पत्नी आणि सासू-सासऱ्यांचा खून केला असून, तिहेरी हत्याकांडानंतर नजीबूर रहमान बोरा (वय २५) आणि संघमित्रा घोष (वय २४) यांच्यातील प्रेमसंबंधांचा शेवट झाला. आरोपीने नऊ महिन्यांचं बाळ हातात घेऊन पोलिसांसमोर शरणागती पत्करली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेकॅनिकल इंजिनीअर असलेला नजीबूर आणि संघमित्रा यांची लॉकडाऊनमध्ये जून 2020 मध्ये ओळख झाली होती. दोघांची फेसबुकवर […]
अधिक वाचा...