माझ्या बायकोचं अफेअर आहे म्हणत केली आत्महत्या…
सांगली : पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशयावरून नवऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जत शहरात घडली आहे. आत्महत्या करताना पतीने मोबाईलवर व्हिडीओ शूटींग करून आत्महत्या करण्यामागील कारण सांगितले आहे. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत सासू व इतर दोघांच्या विरोधात चिठ्ठी लिहून ठेवली. स्वतःच्या मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग करत गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची […]
अधिक वाचा...IPS अधिकाऱ्याचे कौतुक! पहिल्या पगाराचे काय केले पाहा….
हैदराबाद : हैदराबादमध्ये आयपीएस प्रशिक्षण घेत असलेल्या बाडमेरचे आयपीएस अधिकारी आशीष पूनिया यांनी ऑगस्ट महिन्यातील आपला पहिला पगार बाडमेरच्या 50 विलेजर्स या संस्थेला दान दिला आहे. आशीष पूनिया यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आशिष पुनिया यांनी ऑगस्ट महिन्यातील आपला पहिला पगार बाडमेरच्या 50 विलेजर्स या संस्थेला दान दिला. याबाबत त्यांनी लिहिले की, ‘भरत जी सर […]
अधिक वाचा...मुंबईमधील अनंत चतुर्दशीला कोणते रस्ते राहणार बंद; पाहा यादी…
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील विसर्जनाच्या दिवशी (ता. 28) महत्त्वाचे रस्ते बंद करण्यात आले असून, विसर्जनानिमित्त मुंबईतील पोलिस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबई पोलिसांच्या वैद्यकीय रजा वगळता इतर सर्व रजा रद्द करण्यात आल्या आहे. चौपाट्या, तलाव याा ठिकाणी पालिकेने विसर्जनाची चोख तयारी ठेवली आहे. मुंबई शहरातील मुख्य विसर्जन मिरवणूक गुरुवारी […]
अधिक वाचा...महिला नेत्याच्या गाडीला साईड न दिल्याने फोडले युवकाचे डोळे…
लखनौ (उत्तर प्रदेश): कानपूर येथे रस्त्यावर झालेल्या एका क्षुल्लक वादातून भाजपच्या महिला नेत्याने एका युवकाचे डोळे फोडले आहेत. सौम्या शुक्ला असे या भाजप नगरसेवीकेचे नाव आहे. सौम्या हिच्यासह अंकित शुक्ला याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. अमनदीप भाटिया असे पीडित युवकाचे नाव आहे. अमनदीप हा पत्नी गुनीत सोबत जेवण करून जीटी मार्गावरून परत येत होते. […]
अधिक वाचा...जेजुरीवरून परतताना रिक्षा पडली विहिरीत; नवविवाहीत दाम्पत्यासह मुलीचा मृत्यू…
पुणे: विवाहानंतर जेजुरी देवदर्शनासाठी व कुलाचार करण्यासाठी आलेल्या कुटुंबाची रिक्षा पुणे-पंढरपूर महामार्गावर सासवडजवळ असलेल्या बोरावके मळा येथील वळणावरील एका विहिरीमध्ये पडल्यामुळे नवदाम्पत्यासह एका मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. रोहित विलास शेलार (वय २३), वैष्णवी रोहित शेलार (वय १८), श्रावणी संदीप शेलार (वय १७) यांचा जागेवर दुर्दैवी मृत्यू […]
अधिक वाचा...शारिरीक संबंधावरून मैत्रिणीच्या विवाहीत प्रियकराचे कापले गुप्तांग…
कानपूर (उत्तर प्रदेश): आपल्यासोबत प्रेमसंबंध ठेवायला नकार दिल्याने एका युवतीने आपल्या मैत्रिणीच्या प्रियकराचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित युवकाचे तिच्या मैत्रिणीशी विवाहबाह्य प्रेमप्रकरण सुरू होते. कानपूरच्या ग्रामीण भागातील चौबेपूर येथे ही घडली असून, परिसरात खळबळ उडाली आहे. पीडित युवकाचे आरोपी युवतीच्या मैत्रिणीशी विवाहबाह्य संबंध होते. या संबंधांमध्ये मैत्रीण हस्तक्षेप करू लागली होती. प्रियकर […]
अधिक वाचा...कोंढवा पोलिस स्टेशन येथे सर्वधर्म समभाव आरतीचे आयोजन!
पुणे (संदीप कद्रे): कोंढवा पोलिस स्टेशन येथे पोलिस स्टेशन व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व धर्म समभाव गणपती आरतीचे सोमवारी (ता. २५) अयोजन करण्यात आले होते. कोंढवा पोलिस स्टेशन येथे गणपती विसर्जनानिमीत्त सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी कोंढवा पोलिस स्टेशन व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ( सर्व धर्म […]
अधिक वाचा...पुणे शहरात गणपती विसर्जनावेळी वाहतुकीत मोठे बदल; पाहा कोणते रस्ते बंद…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात गुरुवारी (ता. २८) अनंत चथुदर्शीला गणपती विसर्जनावेळी वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती पुणे शहरचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आज (मंगळवार) दिली. पुणे शहरात गणपती विसर्जनासाठी 9 हजार पोलिसांचा बंदोबस्त असेल, तसेच 3,865 गणेश मंडळांचे विसर्जनाचे नियोजन असणार आहे. मध्यवर्ती भागातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. […]
अधिक वाचा...मिलिंद एकबोटे यांच्यासह 3 जणांवर गुन्हा दाखल…
पुणे : पुणे महापालिकेसमोर बेकायदेशीर आंदोलन केल्यामुळे समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यासह 3 जणांवर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्येश्वर पुनर्वसन समितीचे अध्यक्ष कुणाल कांबळे, मिलिंद एकबोटे, किरण शिंदे, विशाल पवार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. बेकायदेशीर आंदोलन आणि प्रक्षोभक भाषणं केल्यामुळे मुस्लीम संघटना आक्रमक झाल्या होत्या. […]
अधिक वाचा...प्रवाशांनी भरलेली बस मध्यरात्री पुलावरुन कोसळली…
जालना : संभाजीनगर-जालना रोडवर बसला सोमवारी (ता. २५) मध्यरात्री भीषण अपघात झाला. प्रवाशांनी भरलेली बस मध्यरात्री पुलावरुन कोसळल्याने बसमधील 25 प्रवासी जखमी झाले आहेत. संभाजीनगर ते जालना रोडवर मध्यरात्री ही घटना घडली. एक खाजगी बस पुलावरुन खाली कोसळल्यामुळे 25 प्रवासी जखमी झाले आहेत. तर, चार जण गंभीर आहेत. पूजा ट्रव्हल्सची ही बस होती. ही बस […]
अधिक वाचा...
