मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन…

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव (वय ८२) यांचे प्रदीर्घ आजाराने आज (गुरुवार) निधन झाले. दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या पत्नी आणि अजिंक्य देव यांच्या त्या मातोश्री होत. सीमा देव यांच्या पार्थिवावर आज (गुरुवार) दुपारी 4.30 वाजता शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अभिनेत्री सीमा देव यांना अल्झायमरचा त्रास होता. अनेक मराठी चित्रपटातून […]

अधिक वाचा...

अभिनेत्री अंकिता लोखंडे हिला पितृशोक…

मुंबई: ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे हिचे वडील शशिकांत लोखंडे (वय ६८) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी आणि जावई असा परिवार आहे. शशिकांत लोखंडे यांच्या पार्थिवावर आज (रविवार) ओशिवरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अभिनेत्री अंकिता लोखंडे हिचे वडिलांसोबत घट्ट नाते होते. वडिलांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ […]

अधिक वाचा...

अभिनेत्रीवर बलात्कार आणि मारहाण केल्याप्रकरणी एकाला अटक…

मुंबईः एका अभिनेत्रीने टांझानियाचा रहिवासी असलेल्या विरेन पटेल याच्यावर बलात्कार आणि जबर मारहाण केल्या प्रकरणी एन.एम जोशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. आरोपी विरेन आणि अभिनेत्रीची वर्षभरापूर्वी ओळख झाली होती. दोघे एकत्र राहात होते. विरेनने या अभिनेत्रीला लग्नाचे आमिश दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. लग्नासंबंधित […]

अधिक वाचा...

हनी ट्रॅपप्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक…

चेन्नई: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री नित्या शसी आणि तिची मैत्रिण बीनू यांना पोलिसांनी हनी ट्रॅपिंग प्रकरणी अटक केली आहे. एका ७५ वर्षीय माजी सैनिकाकडून 11 लाख रुपये उकळल्याप्रकरणी अटक केली आहे. ही घटना केलमधील परवूर जिल्ह्यातील आहे. नित्या सासी ही 32 वर्षांची असून मलयालपुझा, पठानमथिट्टा येथील रहिवासी आहे. परावूर येथील बिनू कलाईकोडे या दोघांना अटक करण्यात […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!