टेम्पोच्या धडकेत जखमी झालेल्या पोलिसकाकाचा अखेर मृत्यू…
बारामती: बारामती शहरातील भिगवण रस्त्यावर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पोलिसकाकाचा आज (सोमवार) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. संदीप जगन्नाथ कदम असे निधन झालेल्या हवालदाराचे नाव आहे. त्यांच्या निधनामुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. संदीप कदम हे पुणे ग्रामीण पोलिस दलाअंतर्गत पाटस पोलिस चौकीत कार्यरत होते. शुक्रवारी (ता. २२) सायंकाळच्या सुमारास व्यायामासाठी जात असताना […]
अधिक वाचा...मुंढवा पोलिस ठाणेचा अगळावेगळा पर्यावरण पुरक उपक्रम…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहर पोलिस आयुक्तालय अंतर्गत नागरिकांची सुरक्षितता व पोलिसांचे आरोग्य या करीता मुंढवा पोलिस ठाणेचा अगळावेगळा पर्यावरण पुरक उपक्रम शनिवारी (ता. २३) आयोजित करण्यात आला होता. मुंढवा पोलिस ठाणे येथे नागरिकांची सुरक्षितता व पोलिसांचे आरोग्य या करीता मुंढवा पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांचे संकल्पनेतून पोलिस आयुक्त व पोलिस सह […]
अधिक वाचा...भावाच्या सुनेची कुऱ्हाडीने वार करुन हत्या तर वहिनीचा कापला कान…
गोंदिया : एकाने किरकोळ वादातून आपल्या भावाच्या सुनेची धारदार कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली आणि वहिनीचा कान कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करुन पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. गोंदिया तालुक्यातील दवणीवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या देवरी या गावात प्रीतम ठाकरे याने आपल्या भावाच्या सुनेची धारदार कुऱ्हाडीने हत्या केली आहे. ठाकरे परिवार […]
अधिक वाचा...आठ महिन्यांच्या गर्भवती पोलिस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू…
अमरावती : दुचाकीने पाठीमागून धडक दिल्याने महिला पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना अमरावती जिल्ह्यात घडली आहे. शनिवारी मध्यरात्री ड्युटी संपवून घरी परतत असताना हा अपघात झाला. प्रियंका शिरसाट असे मृत महिला पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्या आठ महिन्यांच्या गर्भवती होत्या. या घटनेमुळे पोलिस विभागात शोककळा पसरली आहे. गाडगे नगर पोलिसांनी आरोपी दुचाकी चालक गौरव मोहोड […]
अधिक वाचा...नगर-कल्याण मार्गावर भीषण अपघात! पाच मजुरांना चिरडले…
पुणे : कल्याण-नगर महामार्गावरील डिंगोरे हद्दीत दत्त मंदिराजवळील कठेश्वरी पुलालगत भरधाव येणाऱ्या कारने पाच परप्रांतीय मजुरांना चिरडल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोघांचा जागेवरच मृत्यू तर एकाचा उपाचरादरम्यान मृत्यू झाला आहे. जखमींवर आळेफाटा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्वजण शेतमजुर असल्याची माहिती समोर आली आहे. जगदीश महेंद्रसिंग डावर, सुरमल मांजरे, दिनेश तारोले अशी मृत झालेल्या […]
अधिक वाचा...वर्धा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या पाठीवर कौतुकाची थाप…
वर्धा: वडनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जाणाऱ्या महामार्गावरील पोहणा शिवारात सशस्त्र दरोडा टाकून चार कोटी ५२ लाखांची रक्कम लुटणाऱ्या सहा आरोपींना अवघ्या पाच तासांत अटक करून तब्बल ३ कोटी ४६ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याप्रकरणी पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांना नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांनी प्रमाणपत्र देत त्यांना सन्मानित केले आहे. नागपूर […]
अधिक वाचा...महिला डॉक्टरची सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या, गुन्हा दाखल…
पुणेः दवाखाना बांधण्यासाठी माहेरवरून पैसे आणावेत म्हणून सासरच्या मंडळींनी केलेल्या छळाला कंटाळून महिला डॉक्टरने सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना 15 सप्टेंबर रोजी डुडुळगाव (ता. हवेली) येथे घडली होती. याप्रकरणी मृत महिलेच्या पतीसह चार जाणांवर दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. अपर्णा अभिजीत शिंदे (वय 33) असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे […]
अधिक वाचा...पाकिस्तानमध्ये अल्पवयीन मुलीने बलात्कार करणाऱ्या बापाला जागेवरच संपवलं…
कराची (पाकिस्तान) : बलात्कार करणाऱ्या बापाला अल्पवयीन मुलीने गोळी झाडून जागेवरच संपवल्याची घटना लाहोर शहरातील गुज्जरपुरा परिसरात शनिवारी (ता. २३) घडली आहे. एका 14 वर्षीय मुलीने पोलिसांना सांगितले की, ‘बाप गेल्या तीन महिन्यांपासून अत्याचार करत होता. या त्रासाला कंटाळून बापावर गोळी झाडून हत्या केली.’ या प्रकरणाचा तपास करत असलेले पोलिस अधिकारी सोहेल काझमी यांनी सांगितले, […]
अधिक वाचा...गर्भवती बहिणीला घेऊन घरी निघालेला भावंडांचा हृदयद्रावक शेवट…
छत्रपती संभाजीनगर : गर्भवती असलेल्या बहिणीला घेऊन घरी निघालेला भावासह बहिणीचाही अपघाती मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. एक भाऊ पाच महिन्यांच्या गर्भवती बहिणीला दुचाकीवर बसून घरी घेऊन चालला होता. पण, पाठीमागून वेगात आलेल्या आयशर टेम्पोने दुचाकीला जोरात धडक दिली. याघटनेत […]
अधिक वाचा...पोलिसांच्या गाडीसह चार वाहनांना धडक; पोलिसकाका जखमी…
नवी मुंबई : नवी मुंबईतील पाम बीचवर शनिवारी (ता. २३) मध्यरात्रीच्या सुमारास एका कारने पोलिसांच्या गाडीसह तीन ते चार गाड्यांना धडक दिली. या घटनेत एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. संबंधित वाहनाच्या चालकाविरोधात नेरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबईतील पाम बीचवर मध्यरात्री दोनच्या सुमारास हा अपघात घडला आहे. एका कारने पोलिसांच्या […]
अधिक वाचा...
