पुणे शहरात लक्ष्मीपूजनाला किती ठिकाणी लागली आग पाहा…
पुणे: पुणे शहरात दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अनेक ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहे. परंतु, अग्निशमन दलाने तत्काळ आग आटोक्यात आणल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. १) ०५.१२ – हडपसर, गल्ली क्रमांक १५ येथे मोकळ्या जागेत आग (हडपसर अग्निशमन वाहन) २) ०७.२० – वारजे, चौधरी दत्त मंदिर जवळ दुकानात आग […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांनी काही फटाक्यांवर घातली बंदी; आदेश मोडल्यास…
पुणे : ध्वनी आणि वायू प्रदूषणामुळे अनेक नागरिक त्रस्त होतात. पर्यावरणाचे रक्षण आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पुणे पोलिसांनी काही फटाक्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि पर्यावरण संरक्षण कायद्याच्या अधीन घेण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी फटाक्यांवर काही मर्यादा लागू करण्यात आल्या आहेत. ध्वनी प्रदूषण करणारे, जास्त आवाजाचे […]
अधिक वाचा...पोलिसांच्या परवानगी शिवाय फटाके विक्रीवर बंदी…
मुंबई : मुंबईमध्ये पोलिस अधिकाऱ्यांच्या परवान्याशिवाय कोणत्याही प्रकारचे फटाके विकणे, जवळ बाळगणे, हस्तांतरण करणे, प्रदर्शन करणे आणि वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे. अभियान शाखेचे उपायुक्त विशाल ठाकूर यांनी हे आदेश जारी केले आहेत. ४ नोव्हेंबर ते ३ डिसेंबरपर्यंत हे आदेश लागू रहाणार आहेत. निवृत्त पोलिसांना लेखक होण्याची सुवर्णसंधी! दिवाळी निमित्ताने नागरीक मोठ्याप्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी […]
अधिक वाचा...
