मॉकड्रील म्हणजे नेमकं काय? 1971च्या युद्धानंतर पहिल्यांदाच मॉकड्रील…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने संपूर्ण देशाची युद्धसज्जता निर्माण करण्यासाठी मॉक ड्रिलचे निर्देश दिले आहे. स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा या मॉक ड्रीलची अंमलबजावणी गरजेप्रमाणे करेल. यापूर्वी 1971 च्या युद्धाच्या वेळेला झालेली मॉक ड्रील झाली होती. त्यानंतर देशात कधीच ती झालेली नाही. त्यामुळे भारत खरंच पाकिस्तान […]
अधिक वाचा...भारत हल्ल्याचा नुसताच इशारा देतो; पण अद्याप काही झालेले नाही…
इस्लामाबाद (पाकिस्तान): भारताच्या जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून उच्चस्तरीय बैठका सातत्याने सुरू आहेत. भारताच्या केंद्रीय गृहमंत्रालयाने नागरिकांसाठी युद्धजन्य परिस्थितीत काय करावे, याचे मॉकड्रिल घेण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली आहे. भारत कधीही LOCवर सैन्य कारवाई करू शकतो, […]
अधिक वाचा...Video: पाकिस्तानची उडाली झोप! मध्यरात्री 2 वाजता घेतली पत्रकार परिषद…
कराची (पाकिस्तान): भारतामधील जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराच्या तीनही दलांच्या प्रमुखांसह तसंच निमलष्करी दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत नरेंद्र मोदींनी लष्करावर पूर्ण विश्वास व्यक्त करत फ्री हँड दिला आहे. नरेंद्र मोदी यांनी तीनही दलांना कारवाईसाठी फ्री हँड दिल्याने पाकिस्तानची झोप […]
अधिक वाचा...काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी निघाला पाकिस्तानमधील…
नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. पाच ते सहा दहशतवाद्यांनी हा गोळीबार केला आहे. देशभरात यानंतर संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तानी कनेक्शन समोर आले आहे. पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी हे पाकिस्तानचे माजी पॅरा कमांडो असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. यामुळे या हल्ल्यामागे थेट […]
अधिक वाचा...पाकिस्तानी सैनिकांनी युद्धाच्या भितीने तलवार म्यान करण्यास केली सुरूवात…
लाहोर (पाकिस्तान): भारत-पाकिस्तामध्ये आतापर्यंत झालेल्या युद्धांमध्ये अनेक पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला आहे. भारतापुढे निभाव लागत नसल्यामुळे सैनिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून, पाकिस्तानी लष्करातील एकूण 250 अधिकारी 1200 सैनिकांनी तडकाफडकी राजीनामे दिल्याची माहिती आहे. जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या दहशतवादी हल्ल्याचे कनेक्शन नेहमीप्रमाणे पाकिस्तानशी जोडले असल्याची बाब समोर […]
अधिक वाचा...Pahalgam Terror Attack! बैसरन व्हॅलीत चीनमध्ये बनवलेले सॅटलाईट फोन होते सक्रिय…
नवी दिल्लीः जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या तपासाला अधिक वेग प्राप्त झाला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) गुन्ह्याच्या ठिकाणाचे डिजिटल मॅपिंग केले असून NIA ने घटनास्थळावरून गोळा केलेले नमुने आता न्यायवैदयक प्रयोगशाळेला पाठवण्यात आले आहे. तसेच बैसरन व्हॅलीला जाणाऱ्या रस्त्यांवरील हॉटेल आणि मार्केट परिसरातील CCTV ही ताब्यात घेतले असून त्याची तपासणी सध्या सुरू […]
अधिक वाचा...भारतीय जवान अजूनही पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात! परत करण्यास नकार…
नवी दिल्लीः पंजाबमधील फिरोजपूरमध्ये चुकून सीमा ओलांडल्याबद्दल पाकिस्तानी सैन्याने एका बीएसएफ जवानाला अटक केली आहे. भारतीय जवानाच्या ठिकाणाबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे सांगत पाकिस्तानने जवानाला परत करण्यास नकार दिला आहे. यामुळे जवानाचे कुटुंबिय काळजीत आहे. बीएसएफच्या 182व्या बटालियनचे कॉन्स्टेबल पीके सिंग 23 एप्रिल रोजी दुपारी शेतकऱ्यांसोबत ड्युटीवर होते. ड्युटी दरम्यान ते सावलीत विश्रांती घेण्यासाठी पुढे गेले […]
अधिक वाचा...Video: मी आता भारताची सून आहे, मला इथेच राहू द्या: सीमा हैदर
नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले आहेत. शिवाय, भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून पाकिस्तानात परत जावे लागणार आहे. पाकिस्तानमधून आपल्या प्रियकरासाठी देश सोडून भारतात पळून आलेली सीमा हैदर हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती म्हणते आहे की, मला पाकिस्तानला जायचं नाही. […]
अधिक वाचा...महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती पाकिस्तानी? पाहा आकडेवारी…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निष्पाप भारतीयांचे बळी घेणाऱ्या अतिरेक्यांना गाडण्याचा इशारा दिला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारने दिलेली मुदत संपुष्टात आल्यानंतर एकही पाकिस्तानी […]
अधिक वाचा...Video: भारतीय विद्यार्थ्यांकडे पाहून पाकिस्तानी अधिकाऱ्याने दिला गळे कापण्याचा इशारा…
लंडन: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. भारताबरोबरच परदेशातही याचे पडसाद उमटत आहेत. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्त भारतीय विद्यार्थ्यांनी लंडनमध्ये पाकिस्तानी दूतावासासमोर देखील आंदोलन केले आहे. यापाकिस्तानी डिप्लोमॅटच्या कृत्यानं संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. विद्यार्थी आंदोलन करत असताना पाकिस्तानी कर्नल तैमूर यांनी बाल्कनीत उभे राहून भारतीय आंदोलकांकडे पाहून थेट आपल्या गळ्यावरून अंगठा […]
अधिक वाचा...
