पाक महिला प्रियकराला भेटण्यासाठी मुलांसह आली भारतात अन् पुढे…
नवी दिल्ली: पबजी गेममुळे पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि भारतातील युवक सचिन यांची ओळख झाली. मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले. यानंतर सचिनला भेटण्यासाठी सीमा हैदर तिच्या चार मुलांसह सीमेपलिकडे भारतात आली आहे. एक सीमापार घडलेली प्रेमकथा व्हायरल होत आहे. पाकिस्तानी महिला बेकायदेशीरपणे भारतात आल्याने कायदेशीर अडचणीत सापडली असून यादरम्यान तिने हिंदू धर्म स्वीकारल्याचा दावा केला […]
अधिक वाचा...पाकिस्तानने अभिनंदन यांना दिलेल्या चहाचं बिल केले व्हायरल…
कराची (पाकिस्तान): भारतीय वायू दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने पकडले होते. त्यावेळी त्यांना दिलेल्या चहाचं बिल सोशल मीडियावर जाहीर केले आहे. बिल पाहून नेटिझन्सने टीकेची झोड उठवली आहे. पाकिस्तान मुस्लिम लीग नवाजच्या (PMLA) अधिकृत ट्विटर हँडलवर हे बिल शेअर करण्यात आले आहे. नेते आणि सैन्याच्या नापाक हरकतींमुळे सोशल मीडियावर नेहमीच मस्करीचा विषय असलेल्या […]
अधिक वाचा...Video: चिनी-पाकिस्तानी युवतीची भररस्त्यात हाणामारी…
कराची (पाकिस्तान) : चिनी आणि पाकिस्तानी युवतीची भररस्त्यात हाणामारी झाली. चिनी युवतीने पाकिस्तानी युवतीची चांगलीच धुलाई केली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक चिनी महिला पाकिस्तानच्या रस्त्यावर एका पाकिस्तानी युवतीचे केस धरून तिला ओढताना दिसत आहे. रस्त्यावर उपस्थित असलेले नागरिक भांडण […]
अधिक वाचा...पाकिस्तानात मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला फाशीची शिक्षा…
लाहोर: पाकिस्तानमध्ये एका धार्मिक शाळेतील शिक्षकाला मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याच्या साथीदाराला अल्पवयीन भावांचे लैंगिक शोषण आणि हत्या केल्याच्या आरोपाखाली आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पंजाब प्रांतातल्या न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव तन्वीर अहमद असे आहे तर त्याच्या साथीदाराचे नाव नौमन असे […]
अधिक वाचा...
