महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती पाकिस्तानी? पाहा आकडेवारी…

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निष्पाप भारतीयांचे बळी घेणाऱ्या अतिरेक्यांना गाडण्याचा इशारा दिला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारने दिलेली मुदत संपुष्टात आल्यानंतर एकही पाकिस्तानी नागरिक देशात थांबू नये, याची खात्री करावी. सोबतच पाकिस्तानी नागरिकांना शोधून काढा आणि तात्काळ परत जातील याची खात्री करा, असे निर्देश दिले आहेत. अमित शहा यांच्या या निर्णयानंतर राज्यातील पाकिस्तानी नागरिकांच्याबाबतची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. ती पुढीलप्रमाणे…

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती पाकिस्तानी…
1) अकोला (AKOLA) – 22
2 अहिल्यानगर (AHILYANAGAR) 14
3 अमरावती (AMRAVATI C)- 117
4 अमरावती (AMRAVATI R)- 1
5 छत्रपती संभाजीनगर (AURANGABAD C)- 58
6 छत्रपती संभाजीनगर (AURANGABAD R) – 1
7 छत्रपती संभाजीनगर ( AUR. RLY) 0
8 भंडारा (BHANDARA 0)
9 बीड (BEED)- 0
10 बुलढाणा (BULDHANA)- 7
11 चंद्रपूर ( CHANDRAPUR)- 0
6 धुळे (DHULE) 6
13 धारशिव (DHARASHIV)- 0
14 गडचिरोली (GADCHIROLI)- 0
15 गोंदिया (GONDIA)- 5
16 हिंगोली (HINGOLI)- 0
17 जळगाव (JALGAON)- 393
18 जालना (JALNA)- 5
19 कोल्हापूर (KOLHAPUR) – 58
20 लातूर (LATUR) – 8
21 मुंबई (MUMBAI RLY)- 2
22 मुंबई (MBVV)- 26
23 नाशिक (NASHIK C)- 8
24 नाशिक (NASHIK R)- 2
25 नागपूर (NAGPUR C)- 2458
26 नागपूर (NAGPUR R)- 0
27 नागपूर (NAGPUR RL)Y 0
28 नांदेड (NANDED) 4
29 नंदुरबार (NANDURBAR)- 10
30 नवी मुंबई (NAVI MUMBAI)- 239
31 परभणी (PARBHANI) 3
32 पालघर (PALGHAR) – 1
33 पिंपरी चिंचवड (PIMPRICHINCHWAD) -290
34 पुणे (PUNE) – 114
35 पुणे (PUNE R) -0
36 पुणे (PUNE RLY)- 0
37 रायगड (RAIGAD)- 17
38 रत्नागिरी (RATNAGIRI) 4
39 सातारा (SATARA)- 1
40 सांगली (SANGLI)- 6
41 कोल्हापूर (SOLAPUR C) – 17
42 सोलापूर (SOLAPUR R) 0
43 सिंधुदुर्ग (SINDHUDURG) 0
44 ठाणे (THANE C) 1106
45 ठाणे (THANE R) 0
46 वर्धा (WARDHA) 0
47 वाशिम (WASHIM) 6
48 यवतमाळ (YAVATMAL) 14
एकूण -5023

दरम्यान, एकट्या नागपूर शहरात सर्वाधिक 2 हजार 458 पाकिस्तानी आढळले असून ठाणे शहरात 1106 पाकिस्तानी नागरिक सापडले आहेत. मुंबईत 14 पाकिस्तानी नागरिक राहत असल्याची माहिती समोर आली आहे. यामधील फक्त 51 पाकिस्तान्यांकडं वैध कागदपत्रं मिळाली आहेत. धक्कादायक म्हणजे, महाराष्ट्रात आलेले 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याचे आढळून आले आहेत.

Video: भारतीय विद्यार्थ्यांकडे पाहून पाकिस्तानी अधिकाऱ्याने दिला गळे कापण्याचा इशारा…

पहलगाममधील दहशतवाद्यांच्या घरात धडाधड झाले मोठे स्फोट…

पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार; भारताकडून चोख प्रत्युत्तर…

भारत-पाक बॉर्डर! भारतीय जवानाला पाकिस्तान रेंजर्सने घेतले ताब्यात…

विनय नरवाल अन् हिमांशीचा बैसरन व्हॅलीतील शेवटचा Video…

Pahalgam Terror Attack Video: आठवडाभरापूर्वी लग्न अन् लेफ्टनंट पतीला सॅल्यूट मारुन म्हणाली, जय हिंद विनय!

Pahalgam Terror Attack! आठवडाभरापूर्वीच विवाह झालेले लेफ्टनंट यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू…

Pahalgam Terror Attack! चुडा भरलेली नवविवाहिता सुन्न; दहशतवाद्यांना म्हणाली…

Video: कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांनी अंगावर काटा आणणारी सांगितली घटना…

Pahalgam terror attack! IB अधिकाऱ्याला पत्नी आणि मुलांसमोर दहशतवाद्यांनी घातली गोळी…

Pahalgam Terror Attack Video: आठवडाभरापूर्वी लग्न अन् लेफ्टनंट पतीला सॅल्यूट मारुन म्हणाली, जय हिंद विनय!

Pahalgam Terror Attack! काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी…

Pahalgam Terror Attack! दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर, हातामध्ये अत्याधूनिक शस्त्र…

Pahalgam Terror Attack! दहशतवाद्यांनी पँट काढायला सांगितली अन् झाडल्या गोळ्या; पाहा मृतांची नावे…

Pahalgam Attack Video! काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव विचारून थेट गोळ्या झाडल्या…

Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!