सर्वोच्च बलिदानाला सलाम! पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान हुतात्मा…
श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानी सैन्याने बुधवारी (ता. ७) पहाटे केलेल्या गोळीबारात ५व्या फील्ड रेजिमेंटचे लान्स नाईक दिनेश कुमार शर्मा हुतात्मा झाले आहेत. हुतात्मा झालेल्या भारतीय जवानाच्या सर्वोच्च बलिदानाची व्हाईट नाईट कॉर्प्सने बुधवारी रात्री अधिकृत माहिती दिली. पाकिस्तानी सैन्याने पूंछ, तंगधार आणि इतर सीमावर्ती नागरी भागात रात्री गोळीबार सुरू केला. भारताने सुद्धा […]
अधिक वाचा...पाकिस्तानवर डबल अटॅक! लाहोर विमातनळाजवळ तीन मोठे स्फोट…
लाहोर (पाकिस्तान): ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor) पाकिस्तान सावरला नसताना आज (गुरुवार) सकाळी लाहोरमध्ये तीन मोठे स्फोट झाले आहेत. लाहोरमधील वॉल्टन विमानतळ, गोपाल नगर आणि नसराबाद भागात स्फोटांचे आवाज ऐकू आले. प्रत्यक्षदर्शींच्या मते, सलग तीन बॉम्बस्फोट झाले आहेत. या स्फोटानंतर पाकिस्तानकडून हालचालींना वेग आला आहे. भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर हल्ले करून अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. […]
अधिक वाचा...Operation Sindoor: कोण आहेत लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी…
नवी दिल्ली: पाकिस्तानी दहशतवादी छावण्यांवर भारतीय हवाई हल्ल्याच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी सहभागी झाल्या होत्या. पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी या चर्चेत आल्या आहेत. सोफिया कुरेशी या गुजरातच्या रहिवासी आहेत. त्यांचा जन्म 1981 मध्ये गुजरातमधील वडोदरा येथे झाला. त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पोस्ट ग्रेज्युएशन केले आहे. सोफिया यांचे आजोबा देखील भारतीय सैन्यात होते. […]
अधिक वाचा...Operation Sindoor! दहशतवादी मसूद अझहर याला झाला पश्चाताप अन् लागला ढसाढसा रडू…
कराची (पाकिस्तान): जम्मू-काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत, भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पीओकेमधील (POK) दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत केलेल्या या कारवाईत मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अझहर याच्या कुटुंबातील 14 सदस्यांनाही ठार मारण्यात आले. दहशतवादी मसूद अझहर याला पश्चाताप झाला असून, त्याने एक पत्रक जारी करून म्हटलंय की, ‘भारताच्या हल्ल्यात मी ही मेलो […]
अधिक वाचा...Operation Sindoor: दहशतवादी मसूद अजहर याचं कुटुंबच संपलं, भाऊ, बहिणीसह 14 जणांचा खात्मा…
कराची (पाकिस्तान): भारताने पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर बुधवारी (ता. ७) मध्यरात्री जोरदार आक्रमण करत ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) ही मोहीम फत्ते केली. भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये अनेक दहशतवादी मारले गेले आहेत. भारताच्या या हल्ल्यात दहशतवादी मसूद अजहर याचे आख्खं कुटुंब संपल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर भारतीय हवाई […]
अधिक वाचा...‘Operation Sindoor’ मोहिम नरेंद्र मोदी नव्हे तर कोणी राबवली पाहा…
नवी दिल्ली: भारतीय लष्कराने बुधवारी (ता. ७) रात्री जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारताने पाकिस्तानमधील नऊ ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. पाकिस्तानविरुद्धच्या या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले. हल्ल्याची वेळ ७ मे २०२५ रोजी रात्री १२:३७ वाजता निश्चित करण्यात आली होती. भारताने ९ ठिकाणांवर एकूण २४ क्षेपणास्त्र डागली आहेत. […]
अधिक वाचा...Operation Sindoor या नावाच्या मोहिमेनीच जिंकली भारतीयांची मनं…
नवी दिल्ली: भारतीय सेनेनं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) ही मोहीम फत्ते केली आहे. भारतीय हवाई दलानं 100 किलोमीटर आत घुसून पाकिस्तान अन् दहशतवाद्यांना धडा शिकवला आहे. आज मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. हेभारताने या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ […]
अधिक वाचा...Operation Sindoor: भारताने केलेल्या हल्ल्यात किती दहशतवादी मारले पाहा…
नवी दिल्ली: भारताने दहशतवादाविरुद्ध बुधवारी (ता. ७) मध्यरात्री 1.30 वाजता पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्धवस्त केले. भारताने पाकिस्तानवर थेट एअर स्ट्राइक केला. त्याला ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) नाव देण्यात आले आहे. हे तिन्ही सैन्य दलांच जॉइंट ऑपरेशन होते. भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये अनेक दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर येत आहे. भारताने केलेल्या […]
अधिक वाचा...Operation Sindoor: पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना घुसून मारलं; पाहा टाइमलाइन…
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. बुधवारी (ता. ७) मध्यरात्री भारताच्या सशस्त्र दलांनी Operation Sindoor (ऑपरेशन सिंदूर) सुरू केले आहे, ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्यात काश्मीरमधील दहशतवादी तळांवर मिसाईल डागून हल्ला करण्यात आला आहे. या दहशतवादी तळांवरूनच पहलगाममध्ये हल्ले करण्याचे निर्देश दिले गेले होते. भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि […]
अधिक वाचा...Ind Vs Pak: पुणे शहरात 81 ठिकाणी होणार मॉकड्रिल; ठिकाणं पाहा…
मुंबई : भारताने पाकिस्तान विरोधात मोठ्या निर्णायक लष्करी कारवाईची तयारी सुरु केली असून, त्याची सुरुवात 7 मे रोजी होणार आहे. देशभरात सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल होणार आहे. पुण्यातही मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी करण्यात आली असून, यावेळी हल्ला झाला तर कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय […]
अधिक वाचा...
