लंडनमध्ये भारतीय युवतीची चाकूने भोसकून हत्या…
लंडन: वेम्बली येथील नील क्रिसेंटमध्ये कोंथम तेजस्विनी (वय २७, रा. हैदराबाद) या युवतीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. आरोपींनी आणखी एका २८ वर्षीय महिलेवरही चाकूने हल्ला केला आहे. या महिलेला गंभीर दुखापत झाली असून, उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लंडन मेट्रोपॉलिटन पोलिसांनी ही घटना १३ […]
अधिक वाचा...