दहशतवादी कट प्रकरणी काश्मीरमध्ये पाच जिल्ह्यांत छापे
श्रीनगर: सीमेपलिकडून आखण्यात आलेल्या दहशतवादी कट प्रकरणी, राष्ट्रीय तपास संस्थेतर्फे (एनआयए) शनिवारी जम्मू-काश्मीरच्या पाच जिल्ह्यांतील दहा ठिकाणी एकाचवेळी शोधमोहीम राबविण्यात आली. राजधानी श्रीनगरसह कुपवाडा, अनंतनाग, पुलवामा आणि बडगाम जिल्ह्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली. सीमेपलिकडील दहशतवादी संघटनांनी रचलेला कट उघडकीस आणण्याच्या मोहिमेत एनआयएच्या अधिकाऱ्यांबरोबरच जम्मू आणि काश्मीर पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) जवान आणि […]
अधिक वाचा...Pahalgam Terror Attack! बैसरन व्हॅलीत चीनमध्ये बनवलेले सॅटलाईट फोन होते सक्रिय…
नवी दिल्लीः जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या तपासाला अधिक वेग प्राप्त झाला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) गुन्ह्याच्या ठिकाणाचे डिजिटल मॅपिंग केले असून NIA ने घटनास्थळावरून गोळा केलेले नमुने आता न्यायवैदयक प्रयोगशाळेला पाठवण्यात आले आहे. तसेच बैसरन व्हॅलीला जाणाऱ्या रस्त्यांवरील हॉटेल आणि मार्केट परिसरातील CCTV ही ताब्यात घेतले असून त्याची तपासणी सध्या सुरू […]
अधिक वाचा...महाराष्ट्र ATS चे प्रमुख सदानंद दाते यांची NIAच्या महासंचालकपदी नियुक्ती…
नवी दिल्ली : 1990 महाराष्ट्र केडरचे प्रसिद्ध IPS अधिकारी सदानंद वसंत दाते यांची केंद्र सरकारने राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) DG पदावर नियुक्ती केली आहे. केंद्र सरकारच्या वतीने सदानंद दाते आणि इतर दोन आयपीएस अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या एजन्सीमध्ये नियुक्त्या करण्याचे आदेश जारी केले आहेत. सदानंद दाते यांना 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान त्यांच्या शौर्य आणि बुद्धिमत्तेबद्दल त्यांना राष्ट्रपती […]
अधिक वाचा...देशभरात NIAचे ठिकठिकाणी छापे; आठ जण ताब्यात…
मुंबई : महाराष्ट्रात इसिस मॉड्युलशी संबंधित प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने शामिल नाचनसह काही जणांना अटक केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा एनआयएने मोठी कारवाई करत पडघा (भिवंडी) येथून ७ ते ८ जणांना अटक केली आहे. पडघा गाव हे एनआयएच्या रडारवर होते. पुण्यात सापडलेल्या दहशतवादी प्रकरणानंतर पडघा गावातून दोन ते तीन जणांना अटक करण्यात आली होती. […]
अधिक वाचा...
