माता न तू वैरिणी! मुलीला जिवंत जाळून मारलेस, तर तुला धनलाभ होईल…

आईने झोपेत असलेल्या मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून दिले पेटवून छ. संभाजीनगर: एका आईनेच आपल्याच पोटच्या मुलीला झोपेतच जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शहरातील फुलेनगरमध्ये घडली आहे. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. जादुटोण्याच्या दावा करणाऱ्या मैत्रिणीने मुलीला जाळल्यास धनलाभ होईल, असे सांगितल्यानंतर आईने हे पाऊल […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! आईने पोटच्या दोन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत: लाही संपवलं…

यवतमाळ: आईने आपल्या पोटच्या दोन चिमुकल्या विष पाजून स्वत:ही विषाचा घोट घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत आईसह दोन्ही चिमुकल्यांचा मृत्यू झाला. संबंधित दुर्दैवी घटना उमरखेड तालुक्यातील निगनुर येथे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला घडली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. रेश्मा नितीन मुडे (वय 28) असे आईचे नाव आहे तर श्रावणी नितीन […]

अधिक वाचा...

बापरे! आई-बापाने मोबाईल घेण्यासाठी विकले चिमुकल्याला…

कोलकाता : एका जोडप्याने रील बनवण्यासाठी महागडा आयफोन खरेदी करता यावा म्हणून आपले 8 महिन्यांचे बाळ विकल्याची धक्कादायक घटना पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आई-बापाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. काही दिवसांपूर्वी या जोडप्याला दोन वेळचे अन्न मिळत नव्हते आणि अचानक त्यांनी आयफोन विकत घेतल्यानंतर […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!