पिंपरी पोलिसांमुळे माय-लेकांची दीड वर्षांनी झाली भेट अन् मिठी मारत फुटला अश्रूंचा बांध…
पुणे: पिंपरी-चिंचवड पोलिसांमुळे दीड वर्षांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा शोध लागला. दोघांनी एकमेकांना मिठी मारली अन् त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. हे दृश्य बघून पोलिसांसह उपस्थितांचेही डोळे पाणावले. बेपत्ता झालेल्या आईला आळंदीपासून ते बुलढाण्यातील शेगाव पर्यंत दीड वर्षांपासून शोधत होता. मात्र आईचा शोध लागला नाही. मात्र अचानक वाहतूक पोलिसाचा फोन आला. त्याने दाखविलेला फोटो आपल्या आईचाच असल्याची […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! आईचा दुसरा विवाह अन् अनाथाश्रामत ठेवलेल्या चिमुकल्याची आत्महत्या…
मुंबई: आईने दुसरा विवाह केल्यामुळे भाईंदर येथील अनाथाश्रमात ठेवण्यात आलेल्या आठ वर्षाच्या लहान मुलाने आत्महत्या केल्याचा हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असुन, पुढील तपास करत आहेत. आत्महत्या केलेला मुलगा भाईंदर परिसरातील एका अनाथाश्रमात गेल्या काही महिन्यांपासून राहत होता. तो वारंवार आपल्या आईला, ‘मला इथून घरी घेऊन चल’, अशी विनवणी करत होता. […]
अधिक वाचा...धक्कादायक! मुलीला आणि प्रियकराला पहाटेच्या सुमारास नको त्या अवस्थेत पाहिले अन्…
अलिबाग : आई घरात झोपली असताना मुलगी तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत दिसल्यानंतर आईने आरडाओरडा केला. तेव्हा प्रियकराने तिच्या आईचे तोंड दाबून धरले. दोघांनी मिळून आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना खालापूर तालुक्यातील परखंडे येथे १० सप्टेंबर रोजी घडली आहे. या प्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. परखंडे गावात अहिल्या नगरमध्ये […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! आईच्या हातावर मेहंदी काढली अन् माय-लेकींचा मृत्यू…
छत्रपती संभाजीनगर : आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे दिसताच मुलीनेही विहिरीत उडी घेत जगाचा निरोप घेतला आहे. खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथे ही हृदयद्रावक घटना घडली असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वंदना भरत दुधारे आणि पल्लवी भरत दुधारे असे या दोन्ही मायलेकींची नाव आहेत. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिस पुढील […]
अधिक वाचा...आईचा निर्दयीपणा! मुलाला लाथा बुक्क्यांनी मारहाण, छातीवर चावली; कारण…
डेहराडून (उत्तराखंड): हरिद्वार येथील झबरेडामध्ये राहणारी एक महिला आपल्या 11 वर्षांच्या मुलाच्या अंगावर बसून त्याचा गळा दाबत असून, लाथा बुक्क्यांनी मारहाण करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या महिलेने मुलाला हाताने ठोसे मारले आणि त्याच्या छातीचा चावा घेतला. ही अमानूष मारहाण होताना मुलगा जीवाच्या आकांताने ओरडत होता. पण, त्याच्या आईने क्रौर्याची परिसीमा ओलांडली. विशेष म्हणजे या […]
अधिक वाचा...महाराष्ट्रात आईच्या नात्यालाच काळिमा! प्रियकरासाठी दोन मुलांची हत्या…
रायगड : एका महिलेने प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी 5 आणि 3 वर्षांच्या मुलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आईच्या नात्यालाच काळिमा फासला आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. रायगडमध्ये 5 आणि 3 वर्षांच्या मुलांचा गूढ परिस्थितीत मृत्यू झाला होता. पोलिसांनी निष्पाप भाऊ-बहिणीच्या मृत्यूचा तपास सुरू केला असता धक्कादायक माहिती समोर आली. मुलांची हत्या त्यांच्याच […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! आईला मिठी मारलेल्या दोन्ही चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू…
छत्रपती संभाजीनगर : कुटुंबातील किरकोळ वादानंतर एका महिलेने अंगावर पेट्रोल ओतून घेत पेटवून घेतल्यानंतर तिला वाचवण्यासाठी पती आणि दोन लहान मुलींनी धाव घेतली. यात दोन्ही चिमुकल्या मुली गंभीररित्या भाजल्या होत्या. सात महिन्यांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला तर सहा वर्षीय मुलीचा उपचारावेळी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना वैजापूर तालुक्यातील आंचलगाव येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ […]
अधिक वाचा...कंपनीची सीईओ असलेल्या आईने केला चिमुकल्याचा खून; कारण…
पणजी (गोवा): एका स्टार्टअप कंपनीची सीईओ असलेल्या सूचना सेठ या महिलेने स्वतःच्या चार वर्षांच्या चिमुकल्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बंगळुरूतून ती गोव्यात आली होती. गोव्यात हत्या केल्यानंतर बंगळुरूला मुलाचा मृतदेह बॅगेत भरून कॅबने जात असताना तिला अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. सूचना सेठ ही महिला एका स्टार्टअप कंपनीची मुख्य […]
अधिक वाचा...माता तू न वैरिणी! चिमुकलीला 14व्या मजल्यावरून फेकलं…
मुंबई : एका ३९ दिवसांच्या चिमुकलीची तिच्या आईनेच 14व्या मजल्यावरून फेकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माता तू न वैरिणी या म्हणीचा प्रत्येय आला आहे. एका इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून फेकलेली चिमुकली दुकानावर पडली. गुरुवारी (ता. २१) सकाळी ही घटना उघडकीस आली. हत्या करणारी आई ही तिच्या वडिलांच्या निधनानंतर मानसिक तणावात होती. यानंतर ती […]
अधिक वाचा...मुलगा स्वप्नात येऊन विचारायचा; आई तू मला का मारले? अन् पुढे…
भोपाळ (मध्य प्रदेश): एका महिलेचे शेजारील व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते. दोघांना नको त्या अवस्थेत तिन वर्षाच्या चिमुकल्याने पाहिल्यामुळे तिने मुलाला दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकून खून केल्याची धक्कादायक घटना ग्वालेर येथे घडली होती. एका पोलिसाने २८ एप्रिल रोजी दुकानाच्या उद्धाटनाचा कार्यक्रम होता. त्यावेळी त्याच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबालाही आमंत्रित केले होते. त्यावेळी हेड कॉन्स्टेबलची पत्नी आणि शेजारी […]
अधिक वाचा...
