प्राध्यापकाने सहकारी महिला प्राध्यापिकेचा केला विनयभंग…

भंडारा: भंडारा शहरातील शासकीय बीएड महाविद्यालयात कार्यरत असेलया एका प्राध्यापकाने सहकारी महिला प्राध्यापिकेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला प्राध्यापकाच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 14 मार्चला दुपारी महाविद्यालयाच्या स्टाफची बैठक सुरू असताना हा प्रसंग घडल्याची माहिती पिडीतेने स्वतः दिली असल्याने हा प्रकार उघड झाला आहे. पोलिस पुढील तपास […]

अधिक वाचा...

भंडारा हादरला! बहिणीच्या चारित्र्यावर संशय आला अन् पुढे…

भंडारा : सख्या भावानेच चारित्र्यावर संशय घेत लहान बहिणीचा खून केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील सोनूली येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अश्विनी बावनकुळे (वय 20) असे मृत बहिणीचे नाव असून, आरोपी आशिष गोपीचंद बावनकुळे (वय 20) या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. मोठा भाऊ आशिष हा लहान बहीण अश्विनी […]

अधिक वाचा...

रस्त्याच्या कडेला नातेवाईकाशी बोलण्यासाठी थांबले अन् घात झाला…

भंडारा: दुचाकीस्वार पती-पत्नी रस्त्याच्या कडेला वाहन लावून नातेवाईकांसोबत बोलत होते. यावेळी भरधाव ट्रकने पती-पत्नीला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बालचंद ठोंबरे (वय 55), वनिता ठोंबरे (वय 50, रा. वरठी) असे ट्रकच्या धडकेत ठार झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे. तुमसर-मोहाडी राज्य मार्गावरील खरबी परिसरात हा अपघात झाला आहे. दुचाकीस्वार पती-पत्नी आपल्या एका नातेवाईकाशी बोलण्यासाठी थांबले. त्यांनी रस्त्याच्या […]

अधिक वाचा...

लॉजवर मैत्रिणीसोबत असताना शक्तीवर्धक गोळ्यांच्या अतिसेवनाने युवकाचा मृत्यू…

भंडारा : लॉजवर मैत्रिणीसोबत रात्र घालवताना शक्तीवर्धक गोळ्यांच्या अतिसेवन केलेल्या युवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणाची भंडारा पोलिसांनी नोंद केली असून, पुढील तपास करत आहेत. युवतीसोबत झालेल्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले होते. दोघेही भंडाऱ्यात भेटले आणि रात्र एकत्र घालवण्यासाठी एका लॉजवर थांबले होते. यावेळी युवकाने ‘वायग्रा’ गोळ्यांचं अतिसेवन केले होते. […]

अधिक वाचा...

आईच्या मांडीवर खेळत असलेल्या चिमुकल्याला बापाने उचलले अन्…

भंडारा : आईच्या मांडीवर खेळत असलेल्या चिमुकल्याला (वय ३) मद्यपी बापाने ओढत नेत त्याला जमिनीवर आपटून ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. भंडारा जिल्ह्यातील विरली (ता. लाखांदूर) या गावात हा संतापजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी लाखांदूर पोलिसांनी आरोपी राजेंद्र गायधने याला अटक केली आहे. राजेंद्र गायधने याला दारूचे व्यसन आहे. घरी नेहमी प्रमाणे तो दारू पिवून […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!