रुग्णालयाच्या वॉशरुममध्ये नर्सचा आढळला संशयास्पद मृतदेह…
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरातील हडको भागातील एम्स हॉस्पिटलमध्ये एका नर्सचा वॉशरुममध्ये संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. हर्षदा पद्माकर तायडे (वय २४) असे मृत नर्सचे नाव आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नर्सने इंजेक्शन घेतल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हर्षदा तायडे […]
अधिक वाचा...कोलकता डॉक्टरवरील बलात्कार आणि खून प्रकरणी ‘निर्भया’ला मिळाला न्याय…
कोलकाता: कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि खून प्रकरणावर सत्र न्यायालय आज (शनिवार) निकाल दिला आहे. कोलकाता पोलिसांमध्ये नागरी स्वयंसेवक असलेल्या संजय रॉयवर गेल्या वर्षी ९ ऑगस्ट रोजी सरकारी रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये डॉक्टरवरील गुन्हा केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयाने संजय रॉयला दोषी ठरवले आहे. शवविच्छेदन अहवालात […]
अधिक वाचा...
