ममता बॅनर्जींच्या भाचीची कुसुंबा गावातील घरात गळफास घेऊन आत्महत्या…

कोलकाताः रामपूरहाट भागातील कुसुंबा गावात आज दुपारी ब्रिस्ती मुखर्जी (वय २८) यांचा मृतदेह त्यांच्या घरातील दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीत आढळून आला, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, तपास चालू आहे. शवविच्छेदन आणि इतर कायदेशीर चौकशीनंतर मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीचा उलगडा होईल, असे त्यांनी सांगितले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मुखर्जी गेल्या काही […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!