निर्दयी! बाळाच्या तोंडात बोळा कोंबून फेकले झुडपात; पण…
छत्रपती संभाजीनगर: अवघ्या पाच ते सात दिवसांच्या मुलाच्या (अर्भक) तोंडात बोळा कोंबून आणि कॅरीबॅगमध्ये गुंडाळून झुडपात फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपी आई-वडिलांचा शोध घेतला जात आहे. शहरातील कोटला कॉलनी रोडवरील शनि मंदिर- जवळील ही घटना असून, बाळाची प्रकृती ठीक असून त्याच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. तर बाळाला फेकून […]
अधिक वाचा...सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार…
पुणेः विमानतळ पोलिस स्टेशन रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. विमानतळ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करत होते. विमानतळ पोलिस स्टेशन रेकॉर्डवरील गुन्हेगार राहूल भिमराव त्रिभुवन (वय २२ वर्षे रा. संजयपार्क झोपडपटटी न्यु एअरपोर्ट रोड, विमाननगर पुणे) यास पोलिस उप आयुक्त परिमंडळ ०४, पुणे […]
अधिक वाचा...पुणे पोलिस आयुक्तांची दोघांविरोधात एमपीडीए अंतर्गत कारवाई…
पुणेः विमानतळ पोलिस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांवर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी एम.पी.डी.ए. अन्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पुणे शहरातील विमानतळ पोलिस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारे अट्टल गुन्हेगार १. गणेश उर्फ गणी सखाराम राखपसरे, वय-१९ वर्षे, रा.राखपसरे वस्ती, लोहगाव, पुणे २. नितीन किसन सकट, वय-२१ वर्षे, रा. राखपसरे वस्ती, लोहगाव, पुणे हे […]
अधिक वाचा...डोळा मारणं आणि फ्लाईंग किस देणेही लैंगिक छळच…
नवी दिल्ली : एखाद्याला पाहून डोळा मारणे किंवा फ्लाईंग किस करणे हे देखील लैंगिक छळ केल्याच्या श्रेणीत येते. पॉक्सो कोर्टने असे करणाऱ्या एका 20 वर्षीय युवकाला एका वर्षाची शिक्षा सुनावली आहे. शिवाय, त्याला 15000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. न्यायालयाने आपल्या निर्णयात सांगितले की, आरोपी युवकाने अल्पवयीन मुलीला पाहून डोळा मारणे आणि फ्लाईंग किस करण्याचे कृत्य […]
अधिक वाचा...पोलिसांच्या श्वानाने कारजवळ इशारा केला अन् सर्वांनाच बसला धक्का…
नागपूर : नागपूरमधील पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या फारूखनगरमधील दोन लहान मुली आणि एक मुलगा खेळता खेळता अचानक शनिवारी (ता. १७) बेपत्ता झाले होते. त्या तिन्ही मुलांचा मृतदेह घराजवळच असलेल्या कारमध्ये आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. कारमध्ये खेळताना ते तिघेही आत अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. आलिया फिरोज खान […]
अधिक वाचा...पुणे शहरात कोयता गँगने काढले पुन्हा डोके वर; पोलिसांनी काढली धिंड…
पुणे: पुणे शहरात कोयता गँगने पुन्हा डोके वर काढले असून, सलग दोन दिवस गाड्यांची तोडफोड करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सोमवारी (ता. 19) भल्या पहाटे वारजे परिसरात पाच वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. मंगळवारी (20जून) तळजाई परिसरात पहाटे 30 गाड्या फोडण्यात आल्या आहेत. ही घटना वनशिव झोपडपट्टी परिसरात घडली असून, सहकार नगर पोलिसांकडून या प्रकरणात […]
अधिक वाचा...धक्कादायक! पुणे जिल्ह्यातील शाळेच्या बाथरूमध्ये मुलीवर बलात्कार…
पुणे: पुणे जिल्ह्यातील एका शाळेत 12 वर्षांच्या मुलाने शाळेच्या बाथरूममध्ये 7 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, ही घटना दोन दिवसांपूर्वी शाळेच्या आवारातील बाथरूममध्ये घडली होती. […]
अधिक वाचा...माता न तू वैरिणी! अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा म्हणून चिमुकल्याचा खून…
सांगली: अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या सहा वर्षाच्या चिमुकल्याचा महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माता न तू वैरिणी या म्हणीचा प्रत्येय आला असून, परिसरात खळबळ उडाली आहे. विटा पोलिसांनी ज्योती प्रकाश लोंढे (वय 28, रा. लेंगरे) आणि तिचा प्रियकर रुपेश नामदेव घाडगे (वय 25, रा. जोंधळखिंडी, ता. खानापूर) या दोघांना अटक […]
अधिक वाचा...व्हॉट्सऍपवर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी…
धाराशिव: व्हॉट्सऍपवर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून कानेगाव (ता. लोहारा) येथे बुधवारी (ता. १४) सकाळी दोन राजकीय गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. परस्परविरोधी तक्रार देण्यासाठी दोन्ही गट लोहारा पोलिस ठाण्यात आले होते. पण, पोलिस निरीक्षक अजित चिंतले यांनी दोन्ही गटांची समजूत काढून आपसातील वाद मिटविला. कानेगाव येथे शिवसेना, काँग्रेस हे दोन राजकीय गट प्रबळ आहेत. […]
अधिक वाचा...पुणे शहरातील प्रसिद्ध हॉटेल वैशाली बळकावण्याचा प्रयत्न; शिवाय…
पुणे : पुणे शहरातील फर्ग्युसन रस्त्यावरील प्रसिद्ध वैशाली हॉटेल बळकावण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप हॉटेल मालकाच्या मुलीने तिच्या पतीवर केला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. बंदुकीचा धाक दाखवून त्याची पॉवर ऑफ […]
अधिक वाचा...
