नाशिकमधील युवकाचे पोलिस होण्याचे स्वप्न राहिले अधुरे…
नाशिकः पोलिस भरतीसाठी घरातून दुचाकीस्वार निघालेल्या उमेदवाराचा अपघाती मृत्यू झाला. मैदाना पासून काही अंतरावरच भरधाव आयशर या मालवाहू ट्रकने दुचाकीस धडक दिल्याने युवक ठार झाला. हा अपघात नांदूरनाका भागात झाला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कुणाल रामदास चरमळ (वय २२, रा.करंजी ता.कोपरगाव) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. कुणाल या युवकाने शहर […]
अधिक वाचा...पुणे शहरात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही युवकांची पटली ओळख…
पुणे : पुणे शहरातील L3 लॉऊन्ज पबमधील ड्रग्ज प्रकरणातील दोन्ही युवकांची ओळख पटली असून, त्यांनी ड्रग्जचं सेवन केल्याची कबुली दिली आहे. एक युवक हा मुंबईतील गोरेगावचा तर दुसरा पुण्यातील मुंढवा भागातील आहे. विशेष म्हणजे दोन्ही तरूण हे उच्चशिक्षित असून एक आर्किटेक्ट आहे तर दुसरा सॉफ्टेवअर इंजिनिअर आहे. पुण्यातील एफसी रोडवरील L3 बार मधील एक व्हिडीओ […]
अधिक वाचा...पोलिसांनी अपहरण कर्त्यांचा पाठलाग करून विद्यार्थ्याची केली सुटका…
जालना : विद्यार्थ्याचे अपहरण करुन 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची घटना घडली होती. पोलिसांनी अपहरण कर्त्यांचा पाठलाग करुन समोरुन गाडी आडवी लावून पकडले आहे. यामुळे पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. जालना शहरात शाळेमध्ये जाणाऱ्या 11 वर्षाच्या मुलाचे अपहरण करून पाच कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी 7 तासात तीनही […]
अधिक वाचा...युवती मुलाप्रमाणे वावरायची हे आई आणि भावाला खटकले अन्…
चंदीगड (हरियाणा): एका युवतीने (वय २७) आपली आई आणि धाकट्या भावाची हत्या घडवून आणल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी युवतीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. काजल असे आरोपी युवतीचे नाव आहे. तिची आई मीना आणि धाकटा भाऊ राहुल तिच्यावर लग्नासाठी दबाव आणायचे. तिला मात्र मुक्त जगायला आवडत होते. मुलांसारखी बेधडक जगायची. टी-शर्ट, […]
अधिक वाचा...पत्नीला मृत समजून अंत्यसंस्कारही केले; पण फोन सुरू होता…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एका महिलेला मृत समजून तिच्यावर अंत्यसंस्कार केले. पण, ती महिला दुसऱ्या शहरामध्ये जिवंत सापडली. पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी या महिलेला तिच्या घरी पोहोचवले. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांसगांवचे रहिवासी के राम सुमेर यांची पत्नी फूलमती (वय 40) 15 जून रोजी बेपत्ता झाली होती. 19 जून […]
अधिक वाचा...घराचा दरवाजा उघडताच पत्नीला नको त्या अवस्थेत पाहिले अन् फिरलं डोकं…
लखनौ (उत्तर प्रदेश) : पत्नीला तिच्या प्रियकरासोबत खोलीत नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर त्याने पत्नीच्या प्रियकराचा जागीच गळा आवळून खून केला. हत्येनंतर मृतदेह गोणीत बांधून स्कूटरवर प्रयागराजच्या नवाबगंज भागात विल्हेवाटीसाठी नेला. तिथे मृतदेह टाकून तो मुंबईला पळून गेला. ही घटना उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील करारी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बडा अडहरा गावात घडली आहे. महेश यांनी 19 […]
अधिक वाचा...नाशिकमधील गंगापूर पोलिसांनी सहा आरोपींना घेतले ताब्यात; पाहा नावे…
नाशिकः गंगापुर पोलिस स्टेशन हद्दीत शिवाजीनगर फाशीचा डोंगर येथे दोन जणांना मारहाण करून त्यांचे अंगावरील सोन्याची चैन, अंगठी, मोबाईल, घडयाळ, रोख रक्कम बळजबरीने काढून घेणा-यांना अटक करुन त्यांचेकडून ४,१०,००० रुपयांचा मुददेमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. गंगापुर पोलिस ठाणे हद्दीत शिवाजीनगर फाशीचा डोंगर, नाशिक येथे १५/०६/२०२४ रोजी रात्री ०२:४५ वाजेच्या सुमारास यश चंद्रकांत कोठावदे […]
अधिक वाचा...धक्कादायक! मानलेला भाऊ निघाला प्रियकर अन् त्याने…
मुंबई: विरारच्या फुलपाडा येथील एका 32 वर्षीय विवाहितेची परिसरात राहणाऱ्या एकाने गळा दाबून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे मानलेला भाऊ प्रियकर निघाला असून, त्यानेच महिलेची हत्या केली. विरार पोलिसांनी महिलेच्या प्रियकाराविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. धनश्री रुपेश आंबडस्कर (वय 32) असे मृत महिलेचे नाव आहे. धनश्री ही पती रुपेश […]
अधिक वाचा...नाशिकमधील दिव्याला वर्गातच भुरळ आली अन्…
नाशिक : नाशिकच्या सिडको परिसरामध्ये असलेल्या एका खाजगी शाळेत अकरा वर्षाच्या चिमुकलीचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिव्या त्रिपाठी असे मृत मुलीचे नाव आहे. दिव्या इयत्ता सहावीमध्ये शिकत होती. शाळेत वर्गात बसल्यानंतर दिव्याला भुरळ आली आणि त्यानंतर ती खाली पडली. या सगळ्या प्रकारानंतर या मुलीला जवळ असलेल्या खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले, […]
अधिक वाचा...पुणे पोर्शे अपघातातील अल्पवयीन मुलाला तात्काळ मुक्त करा: उच्च न्यायालय
पुणे: पुणे शहरातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला उच्च न्यायालयाने मोठा दिलासा आहे. जामीनानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेणे बेकायदेशीर असून बालसुधारगृहाच्या कस्टडीतून तात्काळ मुक्त करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मुलाला आत्याच्या ताब्यात देण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. मुलाची आत्या पूजा जैननं हेबियस कॉर्पसअंतर्गत दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. […]
अधिक वाचा...
