पोलिसांनी अपहरण कर्त्यांचा पाठलाग करून विद्यार्थ्याची केली सुटका…

जालना : विद्यार्थ्याचे अपहरण करुन 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची घटना घडली होती. पोलिसांनी अपहरण कर्त्यांचा पाठलाग करुन समोरुन गाडी आडवी लावून पकडले आहे. यामुळे पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

जालना शहरात शाळेमध्ये जाणाऱ्या 11 वर्षाच्या मुलाचे अपहरण करून पाच कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी 7 तासात तीनही आरोपींना जेरबंद केले आहे.

पोलिसांना अपहरणाची माहिती मिळाल्यानंतर दिवसभर शोध घेत होते. पोलिसांनी लोकेशन ट्रॅक करुन आरोपींचा शोध सुरू केला होता. दरम्यान, शहरातील मोंढा परिसरामध्ये सदर आरोपी या मुलाला घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. यावेळी साने गुरुजी शाखेच्या पथकाने पाठलाग करत आरोपींच्या कारसमोर दुचाकी आडवी लाऊन आरोपींना ताब्यात घेऊन मुलाची सुटका केली आहे.

पुणे शहरात शिक्षणासाठी आलेल्या लातुरच्या युवतीचे अपहरण करून खून…

धुळे जिल्ह्यात सशस्त्र दरोडा, युवतीचे अपहरण करून घेऊन गेले…

खंडनीसाठी अपहरण! पोलिसांनी मोटारीची डिकी उघडली अन्…

Video: क्रूरतेचा कळस! ‘हमासकडून युवतींचे अपहरण करून बलात्कार…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!