पुणे शहरात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही युवकांची पटली ओळख…

पुणे : पुणे शहरातील L3 लॉऊन्ज पबमधील ड्रग्ज प्रकरणातील दोन्ही युवकांची ओळख पटली असून, त्यांनी ड्रग्जचं सेवन केल्याची कबुली दिली आहे. एक युवक हा मुंबईतील गोरेगावचा तर दुसरा पुण्यातील मुंढवा भागातील आहे. विशेष म्हणजे दोन्ही तरूण हे उच्चशिक्षित असून एक आर्किटेक्ट आहे तर दुसरा सॉफ्टेवअर इंजिनिअर आहे. पुण्यातील एफसी रोडवरील L3 बार मधील एक व्हिडीओ […]

अधिक वाचा...

Video: पुणे पब ड्रग्ज पार्टी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई…

पुणे : पुणे शहरातील एफसी रोडवर असणाऱ्या एका पबमध्ये काही युवक अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी तातडीने कारवाई करत पब सील करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असून, दोन पोलिस कर्मचाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. […]

अधिक वाचा...

द्राक्ष बागांच्या शेतातील शेडमध्ये ड्रग्जचा कारखाना; 245 कोटींचे ड्रग्ज जप्त…

सांगली : एका शेतात सुरू असलेल्या कारखान्यावर मुंबई पोलिसांच्या पथकाने छापा टाकून सुमारे 245 कोटी रूपयांचे 122 किलो वजनाचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. मुंबई गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिस पुढील तपास करत आहेत. कुपवाडमधील एमडी ड्रग्जच्या साठ्यावरील कारवाईनंतर कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथे एमडी ड्रग्ज तयार करणाऱ्या […]

अधिक वाचा...

पिंपरी-चिंचवडमधील ड्रग्स प्रकरणात पोलिस अधिकाऱ्याला बेड्या…

पुणे : ड्रग्स विक्री प्रकरणात चक्क पिंपरी चिंचवडमधील एका फौजदाराला अटक करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. सांगवी पोलिसांनी गस्ती दरम्यान एका व्यक्तीकडून दोन किलो एमडी ड्रग्स जप्त केले होते. या ड्रग्सची किंमत तब्बल दोन कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणात नमामी झा नावाच्या हॉटेल चालकाला अटक करण्यात आली होती. आरोपी नमामी झाकडे जे ड्रग्स आढळून […]

अधिक वाचा...

पुणे: ‘मुळशी पॅटर्न’मधील पिट्या भाईंनी युवतींचा धक्कादायक Video आणला समोर…

पुणे : ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटामधील पिट्या भाईंनी नशेच्या आहारी गेलेल्या युवतींचा धक्कादायक Video समोर आणल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. संबंधित व्हिडिओ पुणे शहरातील वेताळ टेकडीवरचा आहे. शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुण्यात तरुणाई मोठ्या प्रमाणात ड्रग्सच्या आहारी गेल्याचे चित्र निर्माण झाले असून, पोलिसकाका टीमने हे चित्र यापूर्वीच उघड केलेआहे. पुणे पोलिसांनी देशातील सर्वात मोठ्या ड्रग्स […]

अधिक वाचा...

पुणे पोलिसांची ड्रग्जविरोधात मोठी कारवाई, कोट्यावधींचे ड्रग्ज जप्त…

पुणे (संदिप कद्रे): पुणे पोलिसांनी पुणे, विश्रांतवाडी, कुरकुंभ, दौंड आणि राजधानी दिल्लीमध्ये मागील दोन दिवसांत कारवाई करत तब्बल 4 हजार कोटी रुपयांचे दोन हजार किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे कौतुक होत आहे. नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी सुद्धा ट्विट करत कौतुक केले आहे. पुणे […]

अधिक वाचा...

…तर पोलिस कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्फ करणार: गृहमंत्री

नागपूरः अमली पदार्थांची तस्करी आणि विक्रीचे प्रमाण वाढत असून ड्रग्जमाफियांना पोलिसांचीही मदत मिळत असल्याच्या तक्रारी असल्याचा मुद्दा शुक्रवारी (ता. ८) विधान परिषदेमध्ये उपस्थित करण्यात आला. त्यावर ड्रग्जमाफियांशी कोणत्याही प्रकारचे कनेक्शन आढळले तर संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्फ करण्यात येईल, असा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. कलम 311 अन्वये तातडीने सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!