हृदयद्रावक! बाळाचं बारसं आटोपून जाताना भीषण अपघात; चौघांचा मृत्यू…

छत्रपती संभाजीनगर : दहा वर्षानंतर झालेल्या बाळाचे बारसे आटोपून पुण्याला जाणाऱ्या कुटुंबाच्या कारला दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या युवकांच्या स्कॉर्पिओने जोरात धडक दिली. यावेळी झालेल्या भीषण अपघातात चौघांचा दुदैवी मृत्यू झाला आहे. अमरावती येथील अजय देसरकर हे अभियंते कुटुंबासह पुण्याला जात होते. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या युवकांच्या स्कॉर्पिओने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. संभाजीनगर शहरापासून जवळच […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यात नवविवाहित दांपत्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू…

पुणे: पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात हिट अँड रनची घटना घडली आहे. गणपतीचं दर्शन घेऊन घरी परत जात असताना एका भरधाव वेगात जाणाऱ्या डंपर चालकाने दुचाकीवरील पती-पत्नीला जोरात धडक दिली. या घटनेत पती-पत्नीचा जागेवरच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अनिल काळू सूर्यवंशी आणि प्रिया अनिल सूर्यवंशी या दोघा […]

अधिक वाचा...

शोककळा! भीषण अपघातात एकाच गावातील तीन युवकांचा जागीच मृत्यू…

कोल्हापूरः कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील सरवडे येथे बोलेरो आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाच गावातील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ऐन गणेशोत्सवात सोळंकूर गावावर शोककळा पसरली आहे. निपाणी देवगड राज्य महामार्गावर सरवडे-मांगेवाडी दरम्यान ट्रक आणि बोलोरो गाडीची धडक होऊन भीषण अपघात झाला. अपघातात सोळांकुर येथील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच […]

अधिक वाचा...

Video: अजित पवार यांनी ताफा थांबवून अपघातग्रस्ताला केली मदत…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज (मंगळवार) पुणे दौऱ्यावर आहेत. आज सकाळी ते शिवाजीनगर येथील निवासस्थान येथून सर्किट हाऊसच्या दिशेने निघाले होते. त्याचवेळी शिवाजीनगर परिसरातील संचेती हॉस्पिटलच्या पुलाखाली एका दुचाकीस्वाराचा आणि रिक्षाचा अपघात झाला. यावेळी पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार यांनी तत्परता दाखवत ताफा थांबवून अपघातग्रस्तांना मदत केली. अजित पवार […]

अधिक वाचा...

पुणे शहरात मद्यधुंद चालकाने मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीला चिरडलं…

पुणे: पुणे शहरातील पौडफाटा परिसरात रविवारी (ता. ८) रात्री एका टेम्पो चालकाने श्रीकांत अमराळे आणि गीतांजली अमराळे या दाम्पत्याला चिरडले. गीतांजली अमराळे यांच्या अंगावरुन टेम्पो गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर श्रीकांत अमराळे हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. टेम्पो चालक दारुच्या नशेत होता. पोलिस पुढील तपास करत आहेत. कोथरुड परिसरातील करिश्मा चौकात हा अपघात घडला. […]

अधिक वाचा...

पुण्यात डंपरने मोटारीला धडक दिल्याने पिता-पुत्राचा मृत्यू…

पुणे : पुण्यात भरधाव डंपरने मोटारीला धडक दिल्याने पिता-पुत्राचा मृत्यू झाला आहे. सोलापूर महामार्गावरील थेऊर फाट्याजवळ गणेशवाडी परिसरात अपघाताची घटना घडली आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजित सुरेश पवार (वय ३६) आणि सुरेश प्रभाकर पवार (वय ६२, दोघे रा. ट्रिनिटी सोसायटी, बकोरी फाटा, वाघोली) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची […]

अधिक वाचा...

नागपूरमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिसकाकाचा मृत्यू…

नागपूर : नागपूरमध्ये भीषण अपघातामध्ये एका पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. अज्ञात वाहनाने पीएसआय दीपक चोरपगार यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या घटनेत ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत पीएसआय दीपक चोरपगार यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना मानकापूर उड्डाणपुलावर घडली आहे. दीपक चोरपगार […]

अधिक वाचा...

नेपाळमध्ये जळगावच्या पर्यटकांची बस नदीत कोसळली; पाहा अपघातग्रस्तांची नावे…

मुंबई : महाराष्ट्रातील यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस नेपाळमध्ये नदीत कोसळून भीषण झालेल्या भीषण अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. या बसमधून ४१ प्रवासी प्रवास करत होते. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मृतांचा अकडा वाढण्याची शक्यता आहे. नेपाळला पर्यटनासाठी गेलेले महाराष्ट्रातील प्रवासी काठमांडूच्या दिशेने जात असताना बस नदीत कोसळली. या अपघातात बसचा चक्काचूर झाला आहे. […]

अधिक वाचा...

Video: अंबरनाथमध्ये कारने 5 जणांना ठरवून चिरडले…

अंबरनाथ: मुंबई आणि पुण्यामधील हीट अँड रन्स प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र हादरला असतानाच अंबरनाथमध्ये एक धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. जुन्या वादातून एका कारने पाच जणांना उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. अंबरनाथमधील जांभूळफाट्याजवळ असलेल्या मुख्य रस्त्यावर ही घटना घडली आहे. टाटा सफारी […]

अधिक वाचा...

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणाला नवं वळण; आणखी दोघांना अटक…

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर येथे काही दिवसांपूर्वी अलिशान पोर्शे कारने दिलेल्या धकडेत दुचाकीवर असलेल्या अभियंता युवक आणि युवतीचा जागीच मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे ही कार एक अल्पवयीन मुलगा चालवत होता. अपघातानंतर अल्पवयीन मुलगा पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना जमावाने त्याला पकडले होते. या अपघात प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. पोर्शे ही अलिशान […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!