महाराष्ट्रात भीषण अपघात! वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून 5 कामगारांचा झोपेतच मृत्यू…
जालना: जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथे पुलाच्या कामावर गेलेल्या 5 मजुरांचा वाळूच्या ढिगार्यात दबून मृत्यू झाल्याची घटना आज (शनिवार) पहाटे साडेचारच्या सुमारास घडली आहे. मजुरांच्या पत्र्याच्या शेडवर वाळूचा टिप्पर टाकल्यामुळे 7 कामगार रेतीखाली दबले गेले. रेतीत गुदमरून पाच जणांचा मृत्यू झाला असून दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे. मृतांमध्ये एका तेरा वर्षीय मुलीचा आणि एका महिलेचा […]
अधिक वाचा...टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या कारला अपघात…
कोलकाता : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या कारला दुर्गापूर एक्स्प्रेस वेवर दंतनपुरा भागात अपघात झाला आहे. एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सौरव गांगुली बर्धवान येथे जात होते. सुदैवाने त्यांना काही झालेले नाही. दंतनपुराजवळ एक ट्रक अचानक गांगुलीच्या ताफ्याच्या समोर आल्यामुळे कार चालकाला अचानक ब्रेक लावावा लागला. त्यामुळे मागून येणाऱ्या भरधाव […]
अधिक वाचा...दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी; कुंभस्नानासाठी जाणाऱ्या प्रवाशांचा मृत्यू…
नवी दिल्ली : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी (ता. 15) रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत कुंभस्नानासाठी जाणाऱ्या 18 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे. याशिवाय 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी काही जणांची प्रकृती नाजूक असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींपासून ते गृहमंत्री, संरक्षणमंत्री यांच्यासह अनेक नेत्यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त […]
अधिक वाचा...वाढदिवसाच्या पार्टीला गेलेल्या तीन मित्रांचा अपघाती मृत्यू…
वर्धा : वाढदिवसाच्या पार्टीला गेलेल्या तीन मित्रांचा अपघाती मृत्यू झाला असून, अन्य एक मित्र गंभीर जखमी झाला आहे. वर्धा नागपूर रस्त्यावरूल सेलू बायपास परिसरात त्यांच्या कारला अपघात झाला. भरधाव कार पलटी झाल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. सेलू पोलिस पुढील तपास करत आहेत. शुभम मेश्राम, सुशील मस्के आणि समीर सुटे अशी मृत पावलेल्या तीन मित्रांची नावे […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! महिलेचा पदर दुचाकीच्या चाकात अडल्याने अपघाती मृत्यू…
अकोला: अकोला जिल्ह्यातील दहिगाव गावंडे येथून देवदर्शनासाठी जाणाऱ्या एका २५ वर्षीय विवाहित महिलेचा वाटेतच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुचाकीवरून अकोल्यातील दोनद येथील देवीच्या दर्शनाला जात असताना दुचाकीत पदर अडकून त्यांचा मृत्यू झाला आहे. पल्लवी नवलकर (वय २५, रा. दहिगाव गावंडे) असे मृत पावलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. दुचाकीने दहिगाव गावंडे येथून दोनद येथील देवीच्या मंदिरात […]
अधिक वाचा...Video: रशियन युवती अचानक चालकाच्या मांडीवर येऊन बसली अन् सुटलं कंट्रोल…
रायपूर (छत्तीसगड): रशियन युवती आणि युवक दोघंही नशेत कार चालवत होते. प्रवासादरम्यान अचानक युवती युवकाच्या मांडीवर येऊन बसल्यामुळे अपघात झाला. यामध्ये तीन युवक जखमी झाले आहेत. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये ही घटना घडली आहे. व्हिडीओत पाहायला मिळते की, एक युवती दारूच्या नशेत भर रस्त्यात गोंधळ घालताना दिसत आहे. […]
अधिक वाचा...दहेगांव ते शिरोली मार्गावर मोटार सायकल चालकाचा अपघातात जागीच मृत्यू…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील दहेगांव ते शिरोली मार्गावर भरधाव वेगाने मोटार सायकल चालवून झालेल्या अपघातात मोटार सायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. फिर्यादी एस. टी. चालक सुभाष सायन्ना कंकावार (वय ५२, एस. टी. चालक किनवट आगार) यांनी दिलेल्या जबानी रिपोर्ट वरुन मोटार सायकल चालका विरुद्ध अपराध क्रंमाक ६६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये बस दरीत कोसळली, 7 जण ठार, 15 गंभीर जखमी…
नाशिकः नाशिक जिल्ह्यातील गुजरात महामार्गावरील सापुतारा घाटात आज (रविवार) पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास खासगी बसला अपघात झाला. बस अपघातात सात ठार तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नाशिकहून देवदर्शन केल्यानंतर गुजरातकडे देवदर्शन करण्यासाठी प्रवासी जात असताना हा अपघात झाल्याची माहिती पुढे आली आहे. या खासगी बसमधील […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू; 3 गंभीर जखमी…
नाशिक : कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. नांदगाव-चाळीसगाव रस्त्यावरील पिंपरखेड टोल नाका परिसरात हा अपघात झाला. जखमींना ग्रामीण रुग्णालय नांदगाव येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. भाऊसाहेब माळी, लंकाबाई माळी (रा.नाग्या-साक्या) असे अपघातातील मृत पती-पत्नीचे नाव आहे. अपघातानंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजुला असलेल्या नाल्यात […]
अधिक वाचा...Video: प्रवासी विमान आणि हेलिकॉप्टरची भीषण धडक; 60 ठार…
न्यूयॉर्क: अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथील रीगन राष्ट्रीय विमानतळाजवळ अमेरिकन एअरलाइन्सचे प्रवासी विमान हवेत असताना, या विमानाला सैन्याचे हेलिकॉप्टर धडकले आहे. अपघातात ६० जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पुढे आली आहे. संबंधित अपघात कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विमान आणि हेलिकॉप्टर अपघातानंतर नदीत कोसळून पडले आहेत. अपघातग्रस्त झालेलं प्रवासी विमान रीगन विमानतळावर लँड करत होते, याचवेळी समोरून […]
अधिक वाचा...
