पुणे शहरातील स्वारगेट डेपोत युवतीवर बलात्कार; अंधारात ताई-ताई बोलला…
पुणे: पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका युवतीवर (वय २६) बलात्कार झाल्याची घटना आज (बुधवार) उघडकीस आली आहे. आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर या आधी गंभीर गुन्हे नोंद आहेत. चेन स्नॅचींग सारखे गुन्हे त्याच्यावरती आहेत. पोलिसांकडून आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेतला जात आहे. स्वारगेट बस स्थानक परिसरातील या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज […]
अधिक वाचा...दहेगांव ते शिरोली मार्गावर मोटार सायकल चालकाचा अपघातात जागीच मृत्यू…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील दहेगांव ते शिरोली मार्गावर भरधाव वेगाने मोटार सायकल चालवून झालेल्या अपघातात मोटार सायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. फिर्यादी एस. टी. चालक सुभाष सायन्ना कंकावार (वय ५२, एस. टी. चालक किनवट आगार) यांनी दिलेल्या जबानी रिपोर्ट वरुन मोटार सायकल चालका विरुद्ध अपराध क्रंमाक ६६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम […]
अधिक वाचा...भीषण अपघात! पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तीन युवकांना एसटी बसने चिरडले…
बीडः बीड-परळी मार्गावर आज (रविवार) पहाटे व्यायाम करण्यासाठी गेलेल्या युवकांना भरधाव एसटी बसने चिरडले. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे तिघेही युवक पोलिस भरतीची तयारी करत होते. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बालाजी मोरे, ओम घोडके आणि विराज घोडके अशी मृत युवकांची नावे आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. बीड परळी महामार्गावर […]
अधिक वाचा...पुणे बसमध्ये महिला एक दोन मिनिट तर नुसती कानशिलातच लगावत होती…
पुणे : एका बसमध्ये महिलेची छेड काढल्यानंतर महिलेने रुद्रावतार दाखवल दारूड्याला चोप दिला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी घटनेची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पुणे येथे एसटी बस मध्ये शिर्डी येथील एका शाळेत स्पोर्ट टीचर असलेली महिला आपल्या पती व मुलासह प्रवास करत होत्या. यावेळी मध्यधुंद अवस्थेत असलेल्या एका व्यक्तीने […]
अधिक वाचा...Video: एसटी बसच्या धडकेत शिक्षिका जागीच ठार…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील हातकणंगले येथील संजय घोडावत विद्यापीठासमोर रस्ता क्रॉस करत असताना एसटी बसने धडक दिल्याने शिक्षिका जागीच ठार झाली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. एसटी बसने धडक दिल्यानंतर जवळपास 100 फूट एसटी बसने शिक्षिकेला फरफटत नेले. एका बाजुहून दुसऱ्या बाजूला ती रस्ता ओलांडत होती. यावेळी भरधाव आलेल्या एसटी बसची […]
अधिक वाचा...बार्शी-धाराशिव मार्गावर भीषण अपघात; तिघा मित्रांचा जागीच मृत्यू…
बार्शी (आकाश वायचळ) : बार्शी-धाराशिव मार्गांवरील तांदुळवाडी येथे गुरुवारी (ता. २१) एसटी बस आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पांगरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शिवाजी जायपात्रे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. बार्शी-धाराशिव मार्गांवरील तांदुळवाडी येथे झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास एसटी बस […]
अधिक वाचा...पुणे शहरात एसटी बसची दोन मोटारींसह पाच दुचाकींना धडक…
पुणे : पुणे शहरातील फातीमानगर भागात एसटी बसने दोन मोटारींसह पाच दुचाकींना धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी एसटी बसचालकला ताब्यात घेतले आहे. एसटी बस सांगोला येथून स्वारगेट एसटी स्टँडकडे येत होती. फातिमानगर येथील काळूबाई मंदिर चौक परिसरात बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे बसने दोन चार चाकी गाड्यांसह पाच दुचाकींना धडक […]
अधिक वाचा...
