हृदयद्रावक! नाशिकमध्ये गेट टुगेदरला गेले अन् घात झाला, 9 जणांचा जागीच मृत्यू; पाहा नावे…
नाशिक: दिंडोरी शहरात शुक्रवारी (ता. ३) रात्री वाहनाला अपघात होऊन एकाच कुटुंबातील नऊ जणांचा करुण अंत झाला आहे. गेट टुगेदरला गेलेल्या कुटुंबाचा थरकाप उडवणारा शेवट झाला आहे. कुटुंबाची कार रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळून हा अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात कारमधील सर्व नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये सहा मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण दिंडोरी […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! विहिरीत बुडून सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू…
लातूर: एका विहिरी जवळ खेळत असताना अचानक विहिरीत पडल्यानंतर पाण्यात बुडून सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना भुईकोट किल्ल्याजवळील ताले बुरहान (ता. औसा, जि. लातूर) परिसरात घडली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अलीना समीर शेख (वय 5) आणि उस्मान समीर शेख (वय 3) अशी मृ्त्युमुखी पडलेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. एकाच कुटुंबातील दोन […]
अधिक वाचा...जामखेडमध्ये बोलेरो कार विहिरीत कोसळल्याने चौघांचा मृत्यू; पाहा नावे…
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडच्या जामवाडीत बोलेरो कार विहिरीत कोसळल्याने चारचाकी वाहनातील 4 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे जामवाडी गावावर शोककळा पसरली आहे. विहिरीत वाहन कोसळल्याचे समजताच स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, पाण्यात बुडलेल्यांना विहिरीतून वर काढण्यात आले. मात्र, दुर्दैवाने चारही जणांचा मृत्यू झाला होता. अशोक विठ्ठल शेळके (वय […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात विहिरीत कोसळला मातीचा ढिगाळा; चौघे अडकले…
पुणे : इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथे विहिरीची रिंग आणि मातीचा ढिगारा कोसळला असून, या ढिगाऱ्याखाली चार जण अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य केले जात आहे. म्हसोबावाडी गावात विहिरीला रिंग टाकण्याचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक रिंग मारलेला स्लॅबचा भाग आणि मातीचा ढिगारा विहिरीत कोसळला. यामध्ये […]
अधिक वाचा...
