महाराष्ट्रात भीषण अपघात! वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून 5 कामगारांचा झोपेतच मृत्यू…
जालना: जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथे पुलाच्या कामावर गेलेल्या 5 मजुरांचा वाळूच्या ढिगार्यात दबून मृत्यू झाल्याची घटना आज (शनिवार) पहाटे साडेचारच्या सुमारास घडली आहे. मजुरांच्या पत्र्याच्या शेडवर वाळूचा टिप्पर टाकल्यामुळे 7 कामगार रेतीखाली दबले गेले. रेतीत गुदमरून पाच जणांचा मृत्यू झाला असून दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे. मृतांमध्ये एका तेरा वर्षीय मुलीचा आणि एका महिलेचा […]
अधिक वाचा...
