
पोलिस अधिकारी API संदीप नरसाळे यांचे सक्षम नेतृत्व; १०२ गावांमध्ये शांतता…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील पारवा पोलिस ठाण्याचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) संदीप नरसाळे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मोठे यश संपादन केले आहे.
पोलिसांचे हक्काचे पुस्तक! ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’
पारवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकूण १०२ गावांचा आणि विस्तीर्ण भौगोलिक क्षेत्राचा कार्यभार सांभाळताना अत्यंत मर्यादित मनुष्यबळ असूनही ठाणेदार संदीप नरसाळे (API) यांनी पदभार स्वीकारल्यानंतर एकही मोठा गुन्हा घडलेला नाही, हे त्यांच्या प्रभावी प्रशासनाचे जिवंत उदाहरण ठरते.
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
पारवा (ता. घाटंजी) हे गांव आदिलाबाद (तेलंगणा) , आंध्रप्रदेश व नांदेड (मराठवाडा) सीमेलगतचे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. येथे पारवा पोलिस ठाण्यातंर्गत १०२ गावांचा समावेश आहे. या ठिकाणी आदिवासी व इतर समाजगटांची वस्ती मोठ्या प्रमाणात वसलेली आहे. पारवा, सावळी (सदोबा), कुर्ली, घोटी, चिखलवर्धा, माळेगांव, इचोरा, दातोडी अशी अनेक गांवे पारवा पोलिस स्टेशनच्या हद्दीत येतात. इचोरा हे गांव तर पारवा पोलिस स्टेशन पासून तब्बल ७० किमी अंतरावर असून नांदेड (मराठवाडा) जिल्ह्याच्या सीमेलगत आहे. या कारणास्तव महाराष्ट्र शासनाने सावळी (सदोबा) ता. आर्णी येथे पोलिस दूरक्षेत्राची स्थापना केली आहे. सध्या पारवा पोलिस ठाण्यात एकूण २७ कर्मचारी कार्यरत असून, या ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पाच बीट व एक उपकेंद्र कार्यरत आहे. सावळी (सदोबा) सर्कलमध्ये केवळ सहा ते सात कर्मचारी कार्यरत असून तेथे एक पोलिस उप निरीक्षक कार्यरत आहे.
पारवा पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप नरसाळे (API) यांच्या नेतृत्वाखाली केवळ दोन पोलिस उप निरीक्षकांच्या सहकार्याने इतक्या मोठ्या क्षेत्रात कार्यवाही यशस्वीपणे सुरू आहे. त्यांनी प्रत्येक खेडेगावात संवाद साधून, नागरिकांच्या अडी अडचणी जाणून घेतल्या असून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत गुन्हेगारीला आळा घातला आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे पारवा पोलिस आणि जनतेमध्ये विश्वासाचे नाते निर्माण झाले असून, पारवा पोलिस यंत्रणेप्रती नागरिकांचा विश्वास अधिक बळकट झाला आहे. दरम्यान, पोलिस कर्मचाऱ्यांसाठी असलेली वसाहत सध्या अत्यंत जीर्ण स्थितीत आहे. त्यामुळे शासनाने वसाहतीचे नुतनीकरण व अन्य मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करावे, अशी मागणी होत आहे. सुविधा सुधारल्यास कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावेल आणि ते अधिक जोमाने सेवा बजावू शकतील.
दरम्यान, पारवा पोलिस स्टेशनच्या इमारतीचे शासनाने तात्काळ नुतनीकरण करुन अन्य मुलभुत सुविधा सुधारण्याची मागणी, पारवा पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप नरसाळे (API) यांनी केली आहे.
नाशिक शहर पोलिस :
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!
पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!
पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!
सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!
सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम: सकारात्मक विचारांचा अधिकारी!
सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. धर्मराज बांगर : डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते : दुग्ध व्यावसायिक ते जिद्दी पोलिस अधिकारी!
सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर : तंत्रज्ञानात हातखंडा असलेला अधिकारी!
सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार : गुन्हे उघड करण्याची आवड असलेला अधिकारी!
पोलिस उपनिरीक्षक दानिश मन्सुरी : सायबर गुन्हेगारीमधील तज्ज्ञ अधिकारी!
पोलिस उपनिरीक्षक विजय लोंढे : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
पोलिस उपनिरीक्षक सचिन वाकडे : जिद्द आणि यश खेचून आणणारा अधिकारी!
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अश्फाक तांबोळी : मोठा जनसंपर्क असलेला अधिकारी!
श्रेणी पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागुल : आरोपींसाठी भारतभर तसेच देशाबाहेर भ्रमण!
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नितीन धोंडगे: मदतीसाठी सदैव तत्पर असणारा सहकारी!
वैशाली घरटे-गवळी : पोलिस दलामुळे अश्रू पुसण्याचे भाग्य!
अश्विनी देवरे-शेवाळे : पोलिस दलातील जिद्दी आयर्नमॅन!
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

