मोठी कारवाई! पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ…

नवी दिल्ली : बोगस प्रमाणपत्र जमा करून आयएएस झालेल्या पूजा खेडकरवर आता यूपीएससीने मोठी कारवाई केली आहे. पूजा खेडकरला आयएएस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. पूजा खेडकरने आयएएस पदासाठी जमा केलेली कागदपत्रं खोटी असल्याचे समोर आले. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात खटलाही सुरू आहे. आता तिला सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुजा खेडकर यांनी २०२१ मध्ये युपीएससीची परीक्षा दिली होती. त्या परीक्षेत पूजा खेडकर यांनी ऑल इंडिया रँक ८२१ होती. स्वत:ला दिव्यांग असल्याचेही सांगितले होते. युपीएससीला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात खेडकर यांनी आपल्याला दृष्टीदोष आणि मानसिक आजार असल्याचे सांगितले. कमी गुण असूनही वंचित उमेदवारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीमुळे पूजा खेडकर आयएएस बनू शकल्या.

दरम्यान, पूजा खेडकर या त्यांच्या खासगी ऑडी कारवर अंबर दिवा दिल्यामुळे आणि महाराष्ट्र सरकारचे चिन्ह लावून फिरल्यामुळे वादात अडकल्या आहेत. स्वत:ला गरीब आणि दृष्टीदोष असल्याचे सांगणाऱ्या अधिकारी इतक्या महागड्या ऑडी कारमधून कशा फिरतात? असा प्रश्न विचारला जात आहे. आता एमबीबीएसचा प्रवेश घेताना सुद्धा आरक्षणाची सवलत घेतल्याचे समोर आले आहे.

बडतर्फ ट्रेनी आयएएस पूजा खेडकर यांचा मोठा दावा…

पूजा खेडकर हिला न्यायालयाकडून मोठा दिलासा…

बडतर्फ IAS पूजा खेडकरची दिल्ली हायकोर्टात धाव…

बडतर्फ IAS पूजा खेडकर अटकेच्या भीतीने दुबईला पळाली? पोलिसांकडून शोध सुरू…

UPSC कडून गुन्हा दाखल होताच पूजा खेडकर नॉट रिचेबल…

दिल्ली क्राईम ब्रँचने IAS पूजा खेडकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा केला दाखल…

मनोरमा खेडकरने हॉटेलमध्ये खोट्या नावाने रूम केली बुक; पाहा खोटे नाव…

पोलिसकाका Video News: १९ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…

IAS पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पोलिसांनी केली अटक

IAS पूजा खेडकर यांना अकॅडमीमध्ये पुन्हा हजर राहण्याचे आदेश…

IAS पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा पाय आणखी खोलात…

IAS पुजा खेडकर कुटुंबीयांचे राजकीय संबंध कोणासोबत पाहा…

IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल…

IAS पूजा खेडकर यांच्या आईचा ‘मुळशी पॅटर्न’; हातात पिस्तुल अन्…

IAS पूजा खेडकर प्रकरण! ऑडी कारवरील दंड अन् मालकाचे नाव समोर…

IAS पूजा खेडकर यांना लाल दिवा आला अंगलट; पुणे पोलिस करणार कारवाई…

IAS पूजा खेडकर यांनी वाशिममध्ये स्वीकारला पदभार; कॅमेऱ्यांना पाहताच म्हणाल्या…

ऑडी कारला लाल-निळा दिवा अन् VIP नंबरप्लेट लावणाऱ्या IAS पूजा खेडकर यांची अखेर बदली; कोण आहेत त्या…

मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीची 10 मजल्यावरून उडी मारून आत्महत्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!