
बडतर्फ ट्रेनी आयएएस पूजा खेडकर यांचा मोठा दावा…
पुणे: बडतर्फ ट्रेनी आयएएस पूजा खेडकर यांच्यावर युपीएससीकडून देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर परीक्षा देण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात आता पूजा खेडकर यांनी यूपीएससीच्या अपात्रतेला आव्हान दिले आहे. यूपीएससीच्या अपात्रेला आव्हान देताना पूजा खेडकर यांनी मोठं वक्तव्य केले आहे. ‘मला अपात्र ठरविण्याचा अधिकारी यूपीएससीला नाही’असा दावा पूजा खेडकर यांनी न्यायालयात केला आहे.
दिल्ली उच्च न्यायालयात यूपीएससीकडून दाखल करण्यात आलेल्या उत्तरावर पूजा खेडकर यांनी म्हटले की, एकदा प्रोबेशनर म्हणून निवड झाल्यानंतर आणि नियुक्ती केल्यानंतर यूपीएससीला अपात्र ठरवण्याचा अधिकारी नाही, अखिल भारतीय सेवा कायदा 1944 आणि सीएसई 2022 च्या नियम 19 नुसार कार्मिक आणि प्रशिक्षण विभागच कारवाई करू शकतो असा युक्तिवाद पूजा खेडकर यांनी केला आहे.
दरम्यान, पूजा खेडकर यांची युपीएससी अंतर्गत ट्रेनी आयएएस म्हणून पुण्यात नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यांनी आपल्या खासगी ऑडी गाडीला अंबर दिवा लावल्यामुळे तसचे विविध कारणांमुळे त्या चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर पूजा खेडकर यांच्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. त्यांनी अनेकदा नावामध्ये बदल करून देखील युपीएससीची परीक्षा दिल्याचे समोर आले आहे. त्यानंतर युपीएससीनं त्यांच्यावर कारवाई करत त्यांना अपात्र ठरवले आहे. आता याविरोधात पूजा खेडकर यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
पूजा खेडकर हिला न्यायालयाकडून मोठा दिलासा…
बडतर्फ IAS पूजा खेडकरची दिल्ली हायकोर्टात धाव…
बडतर्फ IAS पूजा खेडकर अटकेच्या भीतीने दुबईला पळाली? पोलिसांकडून शोध सुरू…
UPSC कडून गुन्हा दाखल होताच पूजा खेडकर नॉट रिचेबल…
दिल्ली क्राईम ब्रँचने IAS पूजा खेडकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा केला दाखल…
मनोरमा खेडकरने हॉटेलमध्ये खोट्या नावाने रूम केली बुक; पाहा खोटे नाव…
पोलिसकाका Video News: १९ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…
IAS पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पोलिसांनी केली अटक
IAS पूजा खेडकर यांना अकॅडमीमध्ये पुन्हा हजर राहण्याचे आदेश…
IAS पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा पाय आणखी खोलात…
IAS पुजा खेडकर कुटुंबीयांचे राजकीय संबंध कोणासोबत पाहा…
IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल…
IAS पूजा खेडकर यांच्या आईचा ‘मुळशी पॅटर्न’; हातात पिस्तुल अन्…
IAS पूजा खेडकर प्रकरण! ऑडी कारवरील दंड अन् मालकाचे नाव समोर…
IAS पूजा खेडकर यांना लाल दिवा आला अंगलट; पुणे पोलिस करणार कारवाई…
IAS पूजा खेडकर यांनी वाशिममध्ये स्वीकारला पदभार; कॅमेऱ्यांना पाहताच म्हणाल्या…
ऑडी कारला लाल-निळा दिवा अन् VIP नंबरप्लेट लावणाऱ्या IAS पूजा खेडकर यांची अखेर बदली; कोण आहेत त्या…
मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीची 10 मजल्यावरून उडी मारून आत्महत्या…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

