एन्काऊंटरची ऑफर! दारुच्या नशेत माणूस खरं बोलतो : करुणा शर्मा

मुंबई : मस्साजोगचे (ता. केज) सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. वाल्मिक कराड याच्या गुन्हेगारीला मदत करत त्यास प्रोत्साहन दिल्याने संबंधित पोलिसांवरही कारवाई करण्यात आली आहे. अशाच कारवाईतून निलंबित करण्यात आलेल्या बीडमधील सायबर पोलिस अधिकाऱ्याने मोठा दावा केला आहे. वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याची ऑफर मला मिळाली होती, असे […]

अधिक वाचा...

धनंजय मुंडे यांना करुण शर्मा यांना द्यावी लागणार दोन लाख रुपयांची पोटगी…

मुंबई : मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात करुणा शर्मा यांनी घरगुती हिंसाचार प्रकरणातील जी तक्रार केली होती. यावर वांद्रे फॅमिली कोर्टाने निर्णय दिला आहे. वांद्रे फॅमिली कोर्टाच्या निर्णयानंतर धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपये द्यावे लागणार आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी एक ट्विट केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे […]

अधिक वाचा...

करुणा शर्मा यांच्या मोटारीवर मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला अन्…

बीड : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केल्यानंतर चर्चेत आलेल्या करुणा शर्मा यांच्या गाडीवर बीडमध्ये अज्ञात व्यक्तींकडून हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये हल्ला करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. करुणा शर्मा या बीड शहरात स्थायिक झाल्या असून, त्यांनी नवीन घर घेतले आहे. करुणा शर्मा […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!