
विकृती! नाशिक जिल्ह्यात भररस्त्यात गायीवर अत्याचार…
नाशिकः नाशिक जिल्ह्यातील सातपूर परिसरात एका युवकाने भर रस्त्यात गायीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. चक्रधर नारायण ठाकरे (वय २६) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
गायीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. घटनेनंतर चिडलेल्या नागरिकांनी संशयित आरोपीला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिकांनी ही घटना प्रत्यक्ष बघितली होती, त्यानंतर त्यांनी पोलिसाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी घटनेचा व्हिडिओ बघून आरोपीला अटक केली आहे. तक्रारदाराने घटनेचा पुरावा म्हणून सीसीटीव्ही देखील दाखवला होता.
आरोपीने निष्पाप गायीचे लैंगिक शोषण केल्याची घटना घडली. विकृत युवकाचा व्हिडीओ व्हायरल व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
विकृती! गायीवर बलात्कार करताना कॅमेऱ्यात कैद; Video Viral…
विकृती! कॅब चालकाने महिलेची छेड काढताना पॅंटची चेन उघडली अन्…
विकृती! गर्भवती बकरीवर तीन दारुड्या युवकांकडून बलात्कार…
विकृती! रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या वेटरचे संतापजनक कृत्य…
विकृती! पुणे शहरात पत्नीच्या गुप्तांगावर लावलं कुलूप अन् दोन दिवस चावीचा शोध…

