
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा कट नेमका कसा रचला? खळबळजनक माहिती समोर…
मुंबई : माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचे धागेदोरे थेट लॉरेन्स बिश्नोई गँगपर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी हे थेट बिश्नोई गँगच्या संपर्कात होते, असा संशय आहे. पोलिसांनी आतापर्यंत तिघांना ताब्यात घेतले असून, अन्य आरोपींचा शोध चालू आहे. स्नॅपचॅट या मेसेजिंग अॅपमध्येच सिद्दिकी यांच्या हत्येचा कट शिजल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आरोपींनी अभिनेता सलमान खान याच्या घराचीही रेकी केली होती. आरोपी गुरुमेल सिंह याने मागच्या महिन्यात सलमान खान याच्या घराची रेकी केली होती, अशी माहिती समोर आली आहे. गोळीबारानंतर कोणतीही माहिती समोर येऊ नये म्हणून आरोपी गुरमेल सिंह यांने गार्डनमध्ये त्याच्या मोबाईलचा डिसप्ले तोडला होता. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येसंदर्भात आरोपींना सर्व माहिती स्नॅपचॅटच्या माध्यमातून दिली जायची. या अॅपमध्ये येणारे सर्व मेसेज वाचून आरोपी ते मेसेज लगेच डिलीट करायचे. या आरोपींना घरासाठी बनवण्यात आलेले आधारकार्डही स्नॅपचार्ट याच अॅपवर पाठवण्यात आले होते. स्नॅपचॅटवर पाठवण्यात आलेल्या आधारकार्डचा स्क्रीनशार्ट काढून ते लगेच डिलिट करण्याच्या सूचना आरोपींना देण्यात आली होती. तशी कबुली आरोपींनी दिली आहे.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तुल हे आरोपी शिवाने घाटकोपरहून आणले होते. ते आणण्यासाठी शिवा एकटाच गेला होता. या संपूर्ण प्रकरणात शिवकुमार, गुरमेल सिंग आणि मोहम्मद जिशान अख्तर हे मुख्य आरोपी आहेत. या तिघांनीच बाबा सिद्धीकी यांच्या हत्येचा कट पुण्यात रचला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
बाबा सिद्दिकी! API राजेंद्र दाभाडे यांनी जीवाची बाजी लावून पकडले आरोपी…
बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी गुरमेल सिंहची आजी म्हणाली…
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील एका आरोपीला कोठडी तर दुसऱ्या आरोपीचे वय…
Video: पुणे पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन जीवावर उदार होत अपहरण कर्त्यांची केली सुटका…
अभिनेता गोविंदा गोळीबार प्रकरणात पोलिसांना वेगळाच संशय…
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीने घेतला जगाचा निरोप…
अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार; ॲाफिसमध्ये नेमकं काय काय घडलं?
गोळीबाराच्या घटनेतील माजी नगरसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू…
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…
खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

