संरक्षित: बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात गौप्यस्फोट; चॅट अन् डायरी…

उतारा नाही कारण ही पोस्ट संरक्षित आहे.

अधिक वाचा...

बाबा सिद्दीकी यांच्यासोबत असलेल्या पोलिसाचे निलंबन, कारवाईचं कारण…

मुंबई : माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी पोलिस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलिस कॉन्स्टेबल श्याम सोनावणे असे निलंबनाची कारवाई झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला तेव्हा संबंधित पोलिस कर्मचारी सिद्दीकी यांच्यासोबत होते. श्याम सोनावणे हे बाबा सिद्दीकी यांचे सुरक्षा रक्षक म्हणून तैनात होते. त्यावेळी गोळीबार करणाऱ्या आरोपींना रोखण्यासाठी किंवा […]

अधिक वाचा...

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा कट नेमका कसा रचला? खळबळजनक माहिती समोर…

मुंबई : माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचे धागेदोरे थेट लॉरेन्स बिश्नोई गँगपर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी हे थेट बिश्नोई गँगच्या संपर्कात होते, असा संशय आहे. पोलिसांनी आतापर्यंत तिघांना ताब्यात घेतले असून, अन्य आरोपींचा शोध चालू आहे. स्नॅपचॅट या मेसेजिंग अॅपमध्येच सिद्दिकी यांच्या हत्येचा कट शिजल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. […]

अधिक वाचा...

बाबा सिद्दिकी! API राजेंद्र दाभाडे यांनी जीवाची बाजी लावून पकडले आरोपी…

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर शनिवारी (ता. १२) गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना API राजेंद्र दाभाडे या पोलिस अधिकाऱ्याने जीवाची बाजी लावून पकडले आहे. राजेंद्र दाभाडे हे मुंबईतील निर्मल नगर ठाण्यामध्ये एपीआय म्हणून नियुक्तीस आहेत. बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाला त्यावेळी राजेंद्र दाभाडे हे त्या ठिकाणी देवी विसर्जनासाठी बंदोबस्तासाठी तैनात होते. […]

अधिक वाचा...

बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी गुरमेल सिंहची आजी म्हणाली…

चंदीगड (हरियाणा): राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्धिकी यांच्या हत्येने एकच खळबळ उडाली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी काही वेळातच गुरमेल सिंह (वय २३, हरियाणा), धर्मराज कश्यप (वय १९, उत्तर प्रदेश) या दोन आरोपींना अटक केली. गुरमेल हा कैथल जिल्ह्यातील नरड गावातील आहे. गुरमेलवर आधीच गुन्हे दाखल असून तो जामिनावर बाहेर आहे. गुरमेल सिंहच्या आजीने […]

अधिक वाचा...

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील एका आरोपीला कोठडी तर दुसऱ्या आरोपीचे वय…

मुंबईः राष्ट्रवादीचे नेते (अजित पवार गट) आणि माजी मंत्री यांची शनिवारी (ता.12) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज (रविवार) आरोपींना न्यायालयात हजर केले असता सरकारी आणि आरोपींच्या वकिलांमध्ये बराच वेळ युक्तिवाद झाला. दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी गुरुनैल सिंग याला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर दुसऱ्या आरोपी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!