हृदयद्रावक! पत्नीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने पतीचाही मृत्यू…

सांगली: पत्नीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पतीचा मृत्यू झाल्याची घटना सांगलीच्या खानापूरमधील आळसंदमध्ये घडली आहे. पती-पत्नीचा मृत्यू झाल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. सुनिता जाधव यांचे अल्पशा आजाराने 2 ऑगस्ट रोजी निधन झाले. बुधवारी त्यांचे रक्षा विसर्जन करण्यात येणार होते. परंतु, त्याच दिवशी पत्नीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने पती […]

अधिक वाचा...

चंदू चव्हाण नाशिक कारागृहात; कुटुंबियांसाठी मदतीचे आवाहन…

नाशिकः पाकिस्तानातून भारतात परतलेले आणि भारतीय लष्करातून बडतर्फ केलेले जवान चंदू चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून, सध्या ते नाशिक कारागृहात आहेत. नाशिक पोलिसांनी चंदू चव्हाण यांना १० जुलै रोजी अटक केली असून, न्यायालयाची पुढील सुनावणी ११ ऑगस्ट रोजी होणार आहे. चंदू चव्हाण यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, […]

अधिक वाचा...

पुणे पोलिसांनी तीन युवतींचा छळ केल्याचा आरोप; पाहा घटनाक्रम…

पुणे : पुणे शहरातील कोथरुड पोलिस ठाण्यात तीन युवतींना पोलिस ठाण्यात आणून पोलिसांनीच त्यांचा मानसिक आणि छळ केल्याचा आरोप होत आहे. पोलिसांनी चौकशी करण्याच्या नावाखाली तीन युवतींना ताब्यात घेतल्यानंतर लाथा बुक्क्यांनी मारहाण करत, जातीवाचक शिवीगाळ केली. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी या घटनेची […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! आजोबांच्या मृत्यूनंतर नवविवाहित नातीचाही हृदयविकाराने मृत्यू…

छत्रपती संभाजीनगर : वृद्धापकाळाने आजोबांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा अंत्यविधी सुरू असताना आजोबा सोडून गेल्याचे दुःख सहन न झाल्याने नवविवाहित नातीचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींचा एकापाठोपाठ मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नरसिंग हनुवंता गायकवाड असे निधन झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. पुनम […]

अधिक वाचा...

मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका; 17 वर्षांनंतर निकाल जाहीर…

मुंबई: मालेगावमध्ये बॉम्बस्फोटाचा निकाल आज (गुरुवार) एनआयए विशेष कोर्टाने सुनावला आहे. मागील 17 वर्षांपासून सुरू असलेल्या प्रकरणाचा आज निकाल लागला आहे. विशेष कोर्टाने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष सोडले आहे. एनआयएने खटल्याच्या सुनावणी दरम्यान साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी केली होती. मालेगाव बॉम्बस्फोटात सहा निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता, […]

अधिक वाचा...

वाल्मिक कराडचा राइट हँडचं अघोरी कृत्य; राम नाम सत्य है…

बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीचे अनेक कारनामे समोर येताना दिसत आहेत. वाल्मिक कराड याचा राइट हँड अशी ओळख असलेल्या गोट्या गिते याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत गोट्या गिते अघोरी प्रकार करताना दिसत आहे. गोट्या गिते हा एक अघोरी कृत्य करताना दिसत आहे. या […]

अधिक वाचा...

पुणे रेव्ह पार्टीत जावयाला अटक, एकनाथ खडसे यांची पहिली प्रतिक्रिया…

पुणे: पुणे पोलिसांनी खराडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत सुरू असलेल्या रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी मध्यरात्री केलेल्या कारवाईत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते, आमदार एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा! पुण्यातील खराडी […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! पोलिसकाकाच्या मुलीने भावनिक चिठ्ठी लिहून संपवलं जीवन…

नाशिक: पोलिस खात्यात काम करणाऱ्या आपल्या आईला उद्देशून भावनिक चिठ्ठी लिहून मुलीने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पूजा दीप डांबरे (वय २०) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. यावर्षी बारावी पास झाल्यानंतर तिने प्रथम वर्षासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. नियमीतपणे ती कॉलेजला […]

अधिक वाचा...

लष्करातील बडतर्फ जवान चंदू चव्हाण यांना अटक…

नाशिकः पाकिस्तानातून भारतात परतलेले आणि भारतीय लष्करातून बडतर्फ केलेले जवान चंदू चव्हाण हे गेल्या काही दिवसांपासून लष्करी गणवेशात ठिकठिकाणी आंदोलन करत होते. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. व्हिडिओमधून चंदू चव्हाण यांचा आक्रोश पाहायला मिळत होता. नाशिकमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून, नाशिक पोलिसांनी चंदू चव्हाण यांना गुरुवारी (ता. १०) अटक […]

अधिक वाचा...

माजी जवान चंदू चव्हाण यांना पालिका कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण…

धुळे: पाकिस्तानातून तीन महिने २१ दिवस यातना सहन करून भारतात परतलेले माजी जवान चंदू चव्हाण यांना धुळे पालिका कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्सनी संताप व्यक्त केला आहे. शिवाय, संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील काय कारवाई […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!