शिरीष महाराज मोरे यांच्या चार हृदयद्रावक सुसाईड नोट आल्या समोर…
पुणे: संत तुकाराम महाराज यांचे 11 वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चार चिठ्ठ्या समोर आल्या आहेत. या चार चिठ्ठ्यांत त्यांनी त्यांच्या डोक्यावर असलेल्या कर्जाचा उल्लेख केला आहे. सोबतच त्यांच्या होणाऱ्या पत्नीच्या नावाने एक चिठ्ठी लिहिली आहे. अन्य दोन चिठ्ठ्या त्यांनी त्यांचे आई-वडील आणि मित्रांच्या नावे […]
अधिक वाचा...संरक्षित: बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात गौप्यस्फोट; चॅट अन् डायरी…
उतारा नाही कारण ही पोस्ट संरक्षित आहे.
अधिक वाचा...तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराडच्या मर्जीतल्या पोलिसांची नावं केली जाहीर! पाहा यादी…
पुणे: मस्साजोग (ता. केज, जि. बीड) गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह अन्य आरोपी अटकेत आहेत. वाल्मिक कराड आणि इतरांवर मकोका अंतर्गत कारवाई झाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण उघडकीस आल्यानंतर वाल्मिक कराड याच्यावर सातत्याने आरोप सुरू आहेत. वाल्मिक कराड हा राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जातो. विरोधकांनी अनेक आरोपही […]
अधिक वाचा...Video: हिंजवडीत सिमेंट मिक्सरखाली चिरडून दोन आयटी इंजिनियर युवतींचा मृत्यू…
पुणे : पुणे शहरातील हिंजवडी परिसरात सिमेंट मिक्सरने दोन आयटी इंजिनियर युवतींना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत. हिंजवडी भागात मान रस्त्यावरील वडजाई नगर कॉर्नर येथे शुक्रवारी (ता. २४) दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला. हिंजवडीत भरधाव जाणारा डंपर (रेडीमिक्स) वळण घेत असताना अचानक पलटी […]
अधिक वाचा...वाल्मिक आणि बीड पोलिसांची Audio क्लिप व्हायरल; सनीने सगळचं सांगितले…
बीड : वाल्मिक कराड आणि बीडमधल पोलिस अधिकाऱ्यांची कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही ऑडिओ क्लिप बनावट नोटा प्रकरणात आरोपी असलेल्या सनी आठवले या आरोपीने स्वतःच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे. या ऑडिओमुळे खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणी आरोपी असलेला आरोपी वाल्मिक कराड आणि बीड पोलिसांची ऑडिओ क्लिप सध्या सोशल […]
अधिक वाचा...अजित पवार यांनी जळगाव रेल्वे घटनेबाबत दिली संपूर्ण माहिती; 13 मृत्युमुखी…
पुणे: मुंबईकडे जाणाऱ्या ‘पुष्पक’ एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्यांसाठी आगीची अफवा अनेकांसाठी जीवघेणी ठरली आहे. सामान्य श्रेणीतील प्रवाशांनी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी दोन्ही बाजूंनी बाहेर उड्या घेतल्या आणि जीव वाचवण्यासाठी बाहेर गेले असताना तिथेच घात झाला. मुंबईकडून जळगाव स्थानकाकडे भरधाव वेगात येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने अनेकांना चिरडले. या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. […]
अधिक वाचा...वाल्मीक कराड याची प्रकृती खालावली; तुरुंगातून हलवलं, ICU मध्ये उपचार सुरू…
बीड: खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याची प्रकृती खालावल्यामुले मध्यरात्री त्याला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मध्यरात्री अचानक वाल्मिक कराड याला पोट दुखीचा त्रास सुरू झाला. यानंतर पोलीस बंदोबस्तात वाल्मीक कराडला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, वाल्मिक कराड याच्यावर सध्या बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वैद्यकीय टीम त्याच्यावर लक्ष ठेवून […]
अधिक वाचा...जळगाव रेल्वे अपघातात ११ जणांचा मृत्यू; केवळ अफवा ठरले कारण…
जळगाव: जळगावच्या परधाडे स्थानकाजवळ अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. चालत्या रेल्वेत आग लागल्याची अफवा पसरल्याने काही प्रवाशांनी थेट ट्रेनमधून उड्या मारल्या आहेत. यात काही प्रवासी समोरून येणार्या रेल्वेखाली चिरडले गेले आहेत. आतापर्यंत ११ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. परधाडे स्थानकाजवळ आज (बुधवार) साडेचारच्या सुमारास ही घटना घडली आहे. पुष्कप एक्स्प्रेस मुंबईला चालली […]
अधिक वाचा...वाल्मिक कराड याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी…
बीड : आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात आणि सरंपच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या वाल्मिक कराड याला बीडच्या विशेष मकोका न्यायालयाने आज (बुधवार) १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आमच्याकडून तपास पूर्ण झाला आहे, असे गुन्हे अन्वेषण विभागाने न्यायालयाला सांगितले. वाल्मिक कराड हा याआधी जवळपास २१ दिवस पोलीस कोठडीत होता. बीडच्या […]
अधिक वाचा...जवान चंदू चव्हाण यांचे आमरण उपोषण; पाहा प्रमुख मागण्या…
धुळे : पाकिस्तानातून भारतात परतलेले आणि भारतीय लष्करातून बडतर्फ केलेले जवान चंदू चव्हाण यांनी आजपासून (मंगळवार) धुळे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (जेल रोड) आमरण उपोषण सुरू केले आहे. चंदू चव्हाण म्हणाले, ‘लष्कराची ११ वर्षे सेवा केल्यानंतर मला बडतर्फ करण्यात आले. मला कुठल्याही प्रकारची पेन्शन लागू करण्यात आलेली नाही. त्यामुळे माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. न्यायाची भीक […]
अधिक वाचा...
