FASTag बाबत मोठा निर्णय; पाहा नवे नियम कधीपासून लागू…
पुणे : देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर 1 एप्रिलपासून रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) मार्फत केली जाणार आहे. टोल वसुली प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल माध्यमातून केली जाणार आहे. टोल संकलनात पारदर्शकता वाढवणे, वाहतुकीचा वेग कायम राखणे आणि प्रवाशांचा वेळ वाचवणे हा […]
अधिक वाचा...मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्गावर 3000 रुपयांचा Fastag चालणार का? घ्या जाणून…
मुंबई: केंद्र सरकारने फास्ट टॅगबद्दल मोठी घोषणा केली. वर्षाला 3000 रुपयांचा पास काढता येणार असून, या पासवर 200 टोलवरून प्रवास करता येणार आहे. पण, ते कोणते टोल असतील किंवा हा कुठे चालेला, हा पास कुठून घ्यायचा असे अनेक प्रश्न वाहनचालकांना पडले आहेत. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी […]
अधिक वाचा...FASTag नवीन नियम लागू; दंड टाळण्यासाठी काय करावे? घ्या जाणून…
पुणेः FASTag साठी आजपासून (सोमवार) नवीन नियम लागू झाले असून, याबाबत नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने नवीन FASTag बॅलन्स व्हॅलिडेशन नियम जाहीर केले आहेत. नवीन नियमांचे उद्दिष्ट टोल व्यवहार सुलभ करणे तसेच फसवणूक रोखणे हे आहे. त्यामुळे दंड टाळण्यासाठी अतिरिक्त काळजी घ्यावी लागणार आहे. एनपीसीआयच्या २८ जानेवारी रोजीच्या परिपत्रकानुसार, टोल प्लाझावर टॅग स्कॅन झाल्यानंतरच्या विशिष्ट […]
अधिक वाचा...
