पुणे पोलिस आयुक्तांनी ऋषिराज सावंत बाबत दिली महत्त्वाची माहिती…

पुणे: राज्याचे माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांच्या अपहरणाच्या वृत्तामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र, प्रत्यक्षात ऋषिराज सावंत हे आपल्या दोन मित्रांसोबत बँकॉकला गेल्याचे तपासात समोर आले. ऋषिराज सावंत सोमवारी दुपारी पुण्यातील विमानतळावरुन खासगी चार्टर्ड प्लेनने बँकॉकला निघाले होते. मात्र त्याच्या अपहरणाची माहिती मिळाल्यानंतर हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून […]

अधिक वाचा...

तानाजी सावंत यांच्या मुलाची पुणे पोलिसांनी घेतली झाडाझडती; प्रतिप्रश्न करताच…

पुणे : राज्याचे माजी मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत हे सोमवारी (ता. १०) पुणे विमानतळावरुन आपल्या मित्रांसोबत बँकॉकला रवाना झाले होते. तब्बल पाच तास संपूर्ण यंत्रणा तानाजी सावंत यांच्या मुलासाठी काम करत होत्या. पोलिसांनी सावंतांच्या एका फोनमुळे वाऱ्याच्या वेगाने सूत्रे फिरवली. ऋषिराज सावंत अपहरणनाट्याच्या ४ तासांनंतर म्हणजे रात्री ८ […]

अधिक वाचा...

तानाजी सावंत यांच्या मुलाचे चार्टर्ड फ्लाईट विमान हवेतूनच माघारी; 68 लाख रुपये खर्च…

पुणे: राज्याचे माजी मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत हे सोमवारी (ता. १०) पुणे विमानतळावरुन आपल्या मित्रांसोबत बँकॉकला रवाना झाले होते. सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ऋषिराज सावंत कोणालाही न सांगता अचानक घरातून बाहेर पडले. त्यानंतर चार्टर्ड फ्लाईटने बँकॉकच्या दिशेने रवाना झाले. मात्र, ऋषिराज अचानक घरातून गायब झाल्याने त्यांचे अपहरण […]

अधिक वाचा...

राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अपहरण प्रकरणात ट्विस्ट…

पुणे : राज्याचे माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तानाजी सावंत यांचा मुलगा पुणे विमानतळाहून बेपत्ता झाला आहे. यानंतर पोलीस कंट्रोल रूमला अपहरण झाल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. मुलगा बेपत्ता झाल्यानंतर तानाजी सावंत हे लगेच विमानतळावर पोहोचले आहेत. माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा पुणे विमानतळावरून बेपत्ता झाल्याची […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!