हृदयद्रावक! ट्रकच्या धडकेत चिमुकलीसह माता-पित्याचा जागीच मृत्यू…
चंद्रपूर: ट्रकने एका मोटरसायकलला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू दुर्देवी मृत्यू झाला आहे. या अपघातात अन्य दोन जण जखमी झाले आहेत. राजुरा शहराजवळील धोपटाळा येथे ही अपघाताची घटना घडली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. निलेश वैद्य (वय 32) त्यांची पत्नी रुपाली वैद्य (वय 26 ) आणि मुलगी मधू वैद्य (वय […]
अधिक वाचा...अभिनेत्री अंकिता लोखंडे हिला पितृशोक…
मुंबई: ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे हिचे वडील शशिकांत लोखंडे (वय ६८) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी आणि जावई असा परिवार आहे. शशिकांत लोखंडे यांच्या पार्थिवावर आज (रविवार) ओशिवरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अभिनेत्री अंकिता लोखंडे हिचे वडिलांसोबत घट्ट नाते होते. वडिलांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ […]
अधिक वाचा...इन्स्टाग्रामवर मैत्री झालेली युवती निघाली तृतीयपंथी अन् पुढे…
पाटणा (बिहार): सोशल मीडियासाठी प्रसिद्ध असलेल्या इन्स्टाग्रावर मैत्री झालेली युवती तृतीयपंथी निघाली. पण, युवकाने मोठे धाडस दाखवत विवाह केला. कुटुंबियांनी दोघांना मारहाण केल्यानंतर त्यांच्या विरोधात युवकाने गुन्हा दाखल केला आहे. रवि कुमार यांची इन्स्टाग्रामवरून आधिका चौधरी सिंह सोबत मैत्री झाली होती. दोन वर्षे दोघे एकमेकांशी बोलत होते. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पुढे मैत्रीण तृतीयपंथी असल्याचे […]
अधिक वाचा...पोलिसांच्या कुटुंबियांसाठी गृह विभागाने घेतला मोठा निर्णय…
मुंबईः राज्यात नक्षलवादी, अतिरेकी कारवाई तसेच दरोडेखोरी, संघटित गुन्हेगारी विरोधी कारवाई आणि कर्तव्य बजावताना मृत आणि जखमी झालेल्या पोलिस अधिकारी/कर्मचाऱ्याच्या विधवा पत्नीला आर्थिक लाभ पुन्हा मिळणार आहेत. राज्य सरकारकडून पुनर्विवाह केल्यानंतर शहिदांच्या पत्नीचे वेतन बंद करण्यात आले होते. विधवांनी पुनर्विवाह केल्याने शहिदांच्या कुटुंबीयांची आर्थिक फरफट सुरु होती. राज्य सरकारकडून पुनर्विवाह केला आहे, अशा विधवा पत्नीस […]
अधिक वाचा...…अखेर भाजप नेत्या सना खान यांच्या हत्येचं गुढ उलगडलं
नागपूर: भाजप नेत्या सना खान यांच्या हत्येचे गुढ उलगडले आहे. प्रमुख संशयित आरोपी अमित साहू याला नागपूर पोलिसांनी जबलपूरमधून अटक करून नागपुरात आणले आहे. अमित साहू हा सना खान यांचा पती असून त्याने सना खान यांची हत्या केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. अमित साहू याने सना खान यांचा खून केल्यानंतर मृतदेह हिरण नदीत फेकल्याची माहिती […]
अधिक वाचा...स्वातंत्र्यदिनी राज्यातील 186 कैद्यांची कारागृहातून होणार सुटका; पाहा यादी…
मुंबईः देशाचा 76 वा स्वातंत्र्यदिन मंगळवारी (ता. 15) साजरा करण्यात येणार असून, देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राज्याच्या कारागृहातील विशिष्ट प्रवर्गाच्या कैद्यांना तीन टप्प्यामध्ये विशेष माफी देण्यात येत आहे. या माफीच्या तिसऱ्या टप्प्यानुसार स्वातंत्र्यदिनी 186 कैद्यांना विशेष माफी देवून कारागृहातून मुक्त करण्याबाबतचे आदेश सरकारने दिले आहेत. भारत सरकारच्या केंद्रीय गृह […]
अधिक वाचा...I-Phone, I-Pad, Smart Watch चोरणाऱ्यांना युनिट -2 ने केले जेरबंद…
पुणे (संदीप कद्रे): ब्लू डार्ट कंपनीच्या गाडीतून महागडे मोबाईल चोरणाऱ्या आरोपींना युनिट -2 ने 24 तासात जेरबंद केले असून, 3,90,445 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. दिनांक 10/08/2023 रोजी रात्री सहकारनगर पोलिस स्टेशन गु र. क्र.193/2023 भादवि कलम 379 अन्वय ब्लू डार्ट एक्सप्रेस कुरिअर कंपनीचे मालवाहतुकी दरम्यान APPLE कंपनीचे I-PHONE, I-PAD […]
अधिक वाचा...‘रन फॉर डि-ऍडिक्शन ऍण्ड वुमन सेफ्टी’ या मॅरेथॉन स्पर्धेचे पुणेकरांनी केले कौतुक…
पुणे (संदीप कद्रे): ‘रन फॉर डि-ऍडिक्शन ऍण्ड वुमन सेफ्टी’ या मॅरेथॉन स्पर्धेत पुणे शहर पोलिसांसोबत नागरीकांनी सुद्धा सहभाग घेतला होता. पोलिसांनी केलेल्या आयोजन व नियोजनाचे पुणेकरांकडून कौतूक केले जात आहे. रविवारी (ता. ६) ‘डीऍडिक्शन अँड वुमन सेफ्टी’ या कार्यक्रमाचे जनजागृती करण्यासाठी पुणे शहर पोलिस आयुक्तालया कडून मुंढवा पोलिस हद्दीत १० km मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात […]
अधिक वाचा...येरवडा कारागृहातील कैद्यांकडे आढळले मोबाईल; गुन्हा दाखल…
पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांकडे दोन मोबाइल, दोन बॅटऱ्या आणि एक सिमकार्ड सापडले आहे. याबाबत तुरुंगाधिकारी रेवनाथ कडू कानडे (वय 54) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी न्यायबंदी तालीम मोहम्मद खान, राजु तुकाराम अस्वले, सचिन उर्फ पप्पू दत्तात्रय घोलप व आकाश उत्तम रणदिवे यांच्याविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात कारागृह कायदा 1894 नियम 42, 45 (12) आयपीसी […]
अधिक वाचा...भाजप पदाधिकारी सना खान प्रकरणात गुन्हा दाखल; नोकराने सांगितले की…
नागपूर : भाजप पदाधिकारी सना खान या गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानकापूर पोलिस स्टेशनमध्ये मेहरूनिसा खान यांच्या तक्रारीवरून आरोपी पप्पू साहूविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जबलपूर पोलिस प्रकरणाचा योग्य तपास करत नसल्याने नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास पथक जबलपूरला रवाना केले आहे. जबलपूर येथील […]
अधिक वाचा...
