महाराष्ट्रातील ७६ पोलिसांना स्वातंत्र्यदिनानिमित्त पदके जाहीर; पाहा नावे…
३३ पोलिसांना ‘पोलिस शौर्य पदक’ तर ४० पोलिसांना ‘पोलिस पदक’ जाहीर नवी दिल्ली: पोलिस सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलिस पदके जाहीर केली जातात. राज्यातील प्रवीण सांळुके, विनय कुमार चौबे आणि जयंत नाईकनवरे या पोलिस अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलिस पदक’ आज (सोमवार) जाहीर करण्यात आली. यासह राज्यातील ३३ पोलिसांना ‘पोलिस […]
अधिक वाचा...हृदद्रावक! सुसाईड नोटमधील ऐकून कुटुंबाला झाले अश्रू अनावर…
चंद्रपूर: बल्लारपूर येथील पेपर मिल कंपनी आणि कंत्राटदारांच्या छळाला कंटाळून एका कंत्राटी कामगाराने गळफास घेत आत्महत्या केली आहे. सुधीर लोखंडे असे या कामगाराचे नाव आहे. त्यांच्या मागे आई, पत्नी आणि २ मुले असा परिवार आहे. बल्लारपूरच्या विद्यानगर येथे राहणारा सुधीर हे पेपर मिलमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करत होते. पण, नऊ महिन्यापूर्वी त्यांना कंपनीने कामावरून […]
अधिक वाचा...NEET मधील अपयश! मुलाच्या आत्मत्येनंतर वडिलांनी घेतला जगाचा निरोप…
चेन्नईः मेडिकलच्या नीट परीक्षेत अपयश आल्यामुळे एका मुलाने आत्महत्या केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुलाच्या वडिलांनी गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला. मुलाच्या मृत्यूचे दुःख सहन न झाल्याने सेल्वसेकर यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत. चेन्नईमधील जगदिश्वरन हा विद्यार्थी मेडिकल अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेण्यात येणाऱ्या नीट […]
अधिक वाचा...‘हश टॅग कॅफे, हुक्का पार्लरवर’ पोलिसांचा छापा अन् पुढे…
गोंदिया (उमेशसिंग सुर्यवंशी): पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, उप विभागीय पोलिस अधिकारी, सुनील ताजने यांचे मार्गदर्शनाखाली अवैधरित्या चालणाऱ्या ‘हश टॅग कॅफे, हुक्का पार्लरवर’ रामनगर पोलिसांची छापा टाकला. घटनास्थळावरून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस ठाणे रामनगरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांना गोपनीय बातमीदार कडून माहिती मिळाली की, कॅफेच्या नावाखाली रेलटोली परिसरात […]
अधिक वाचा...विमानाने पुण्यात येवून घरफोडी करणारे जेरबंद…
पुणे (संदीप कद्रे): दिल्ली येथून विमानाने पुण्यात येवून घरफोडी करणाऱ्या आरोपींना कोंढवा तपास पथकाने जेरबंद केले आहे. पोलिसांनी दिल्ली येथे जावून चोरीस गेलेले १,६०,००० रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे. दिनांक १३/०७/२०२३ रोजी दुपारी १४:३० वा ते १५:४५ वा चे दरम्यान फिर्यादी रविंद्र हनुमंत बटरके (वय ५० वर्षे, धंदा व्यवसाय, रा. […]
अधिक वाचा...Video: शिमलातील शिव मंदिर कोसळून नऊ जणांचा मृ्त्यू तर अनेकजण…
शिमला (हिमाचल प्रदेश): शिमल्यामध्ये भूस्खलन झाल्यानंतर शिव मंदिर कोसळून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. समरहिल येथील बाळूगंजच्या शिव बावडी मंदिराजवळ दरड कोसळून शिवमंदिर दरडीखाली गाडले गेले. दरडीखाली 20 ते 25 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आज सोमवार असल्याने शिव मंदिरात मोठ्या प्रमाणात शिवभक्तांची गर्दी असते. आज सकाळी साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली. येथे […]
अधिक वाचा...पुणे जिल्हा हादरला! पित्याचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड): आंबेगाव तालुक्यातील पारगाव (कारखाना) पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये नराधाम बापारने आपल्या अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवत वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलीने पारगाव (कारखाना) पोलिस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. नराधम बापावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या […]
अधिक वाचा...प्रेमविवाह! पोलिसांना मोटारीचा दरवाजा उघडताच बसला धक्का…
लखनौ (उत्तर प्रदेश): प्रेमविवाहानंतर पत्नीचे कोणाशीतरी प्रेमसंबंध आहेत, या संशयातून नवऱ्याने मुलांसमोरच पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना सुलतानपूर येथे घडली आहे. दोघांनी प्रेमविवाह करण्यासाठी 15 वर्षांपूर्वी मोठ्या मेहनतीने कुटुंबीयांचा होकार मिळवला होता. पण, पत्नीचा खून केल्यामुळे त्याची रवानगी कारागृहात होणार आहे. यामुळे त्यांची दोन्ही मुले पोरकी झाली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सेऊर गावाजवळील […]
अधिक वाचा...पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर हिने गरोदरपणाबाबत केला खुलासा…
नवी दिल्ली : पाकिस्तान मधून 13 मे रोजी अवैधरित्या भारतात आलेली सीमा हैदर सध्या पती सचिन मीणा याच्यासोबत ग्रेटर नोएडा येतील घरात राहत आहे. सीमा हैदर हिची चौकशी पूर्ण झाली असून, तिला तिच्या चार मुलांसह पाकिस्तानात पाठवले जाईल अशी माहिती पुढे आली आहे. पण, तिच्या गरोदर पणावर जोरदार चर्चा आहेत, याबाबत तिने खुलासा केला आहे. […]
अधिक वाचा...आईच्या मांडीवर खेळत असलेल्या चिमुकल्याला बापाने उचलले अन्…
भंडारा : आईच्या मांडीवर खेळत असलेल्या चिमुकल्याला (वय ३) मद्यपी बापाने ओढत नेत त्याला जमिनीवर आपटून ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. भंडारा जिल्ह्यातील विरली (ता. लाखांदूर) या गावात हा संतापजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी लाखांदूर पोलिसांनी आरोपी राजेंद्र गायधने याला अटक केली आहे. राजेंद्र गायधने याला दारूचे व्यसन आहे. घरी नेहमी प्रमाणे तो दारू पिवून […]
अधिक वाचा...
